शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election 2026: लिफाफे पाठवले... भाजप गटनेत्याची घोषणा मुंबईतून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 16:03 IST

भाजपच्या जिल्हा कार्यालयात राबविण्यात आली प्रक्रिया

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये गटनेता या महत्त्वपूर्ण पदाच्या नावाची घोषणाही मुंबईतून करण्यात येणार आहे. यासाठीची प्रक्रिया शुक्रवारी भाजपच्या जिल्हा कार्यालयात राबविण्यात आली. यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रा. जयंत पाटील आणि नूतन नगरसेवकांची उपस्थिती होती.महेश जाधव यांनी स्वागत करून प्रस्ताविकामध्ये या बैठकीची रूपरेषा सांगितली. खासदार महाडिक म्हणाले, पक्षाचे नगरसेवक म्हणून जनसेवेच्या माध्यमातून लोकांच्या संपर्कात राहणे, आपल्या कार्यालयाच्या माध्यमातून प्रभागातील समस्या सोडवणे, सर्वांशी एकदिलाने वागून पक्ष विस्तार, पक्षाच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.

वाचा: कोल्हापूरच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ३० किंवा ३१ जानेवारीला शक्ययानंतर सर्व भाजप नगरसेवकांनी कोऱ्या लिफाफ्यामधून गटनेता म्हणून आपली पसंतीचे नाव लिहून हे लिफाफे दिले. पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे यांच्या माध्यमातून हे लिफाफे प्रदेश कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत. यानंतर मुंबई प्रदेशातूनच गटनेता नियुक्तीची घोषणा होणार आहे. यावेळी प्रदेश महिला उपाध्यक्षा शौमिका महाडिक, जिल्हा सरचिटणीस विराज चिखलीकर उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur BJP Group Leader Announcement to Be Made from Mumbai

Web Summary : Kolhapur BJP's group leader for the municipal corporation will be announced from Mumbai. Envelopes with preferred names were collected from corporators and will be sent to the state office. The announcement will be made after review by leadership in Mumbai.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाMumbaiमुंबई