शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Mayor: निकम ते निकम... कोल्हापुरात भाजपचा अनोखा प्रवास; कशी होती वाटचाल..वाचा सविस्तर

By समीर देशपांडे | Updated: February 7, 2026 12:29 IST

‘वांगी बोळातील पक्ष’ म्हणून ज्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची चेष्टा केली जायची

समीर देशपांडेकोल्हापूर : ‘वांगी बोळातील पक्ष’ म्हणून ज्या पक्षाची आणि कार्यकर्त्यांची चेष्टा केली जायची, त्याच भाजपच्या रूपाराणी निकम या शुक्रवारी कोल्हापूरच्यामहापौर बनल्या. भाजप रुजवण्यासाठी हाडाची काडं आणि रक्ताचं पाणी केलेले कर्नल शंकरराव निकम ते रूपाराणी निकम या भाजपच्या प्रवासात महापौर पदामुळे परमोच्च बिंदू साधला गेला आहे. मात्र यासाठी ४० वर्षांचा काळ जावा लागला.कोल्हापूर महापालिकेवर भाजपचे म्हणून ओळखले जाणारे सुभाष वोरा हे दोन वेळा निवडून आले. यानंतर १९९० साली आर. डी. पाटील कमळ चिन्हावर महापालिकेत निवडून आले. यानंतर १९९५ साली आर. डी. पाटील आणि नाना जरग निवडून आले. पाटील हे चार वेळा महापालिकेवर निवडून आले आणि त्यांनी स्थायी समितीचे सभापतीपदही भूषवले. पंचगंगा बँकेचे दिवंगत अध्यक्ष शरदचंद्र अष्टेकर यांच्या पत्नी अश्विनी अष्टेकर या देखील नगरसेविका होत्या. २०१४ नंतर भाजपची शहरात ताकद वाढत गेली आणि गेल्या निवडणुकीत १५ नगरसेवक निवडून आले.परंतू तरीही कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षात मधला तीन वेळचा अपवाद वगळता शिवसेनेचे उमेदवार आमदार म्हणून निवडून येत होते. त्यामुळे भाजपपेक्षा शिवसेनेचे प्रस्थ शहरात अधिक होते. परंतु आता भाजपनेही नियोजनबद्ध ताकद वाढवण्याचे धोरण ठेवले आणि महाडिक बंधू भाजपमध्ये आल्यापासून मूळ ताकदीमध्ये अधिकच भर पडली आणि भाजप शहरात विस्तारला. भाजपने यावेळी महापालिकेसाठी बैठकांवर बैठका घेतल्या. जादा जागा घेतल्या आणि जादा निवडूनही आणल्या. याचाच परिणाम म्हणून आज भाजपच्या पहिल्या महापौर होण्याचा मान रूपाराणी निकम यांना मिळाला. कर्नल शंकरराव निकम, बाबा देसाई, ज. गो. कुलकर्णी, कृष्णराव सोळंकी, राजाराम शिपुगडे यांच्यासारख्या अनेकांनी भाजप रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी परिश्रम घेतले. चंद्रकांत पाटील यांच्यामुळे बळमंत्री चंद्रकांत पाटील हे दोन वेळा विधान परिषदेचे आमदार झाले. तेव्हापासून त्यांनी शहर आणि जिल्ह्यात भाजपचे जाळे विणायला सुरुवात केली. २०१४ ला ते मंत्री झाले आणि भाजपमध्ये पक्षप्रवेशाचा सपाटा सुरू झाला. शहरातील आमदार आणि महापौर भाजपचा हवा यासाठी वाट्टेल तितके परिश्रम घेणाऱ्या पाटील यांचे स्वप्न साकार झाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur BJP: From Nikam to Nikam, a Journey to Mayorship

Web Summary : BJP's Roopa Nikam became Kolhapur's mayor after 40 years of effort. The party, once mocked, gained strength through leaders like Colonel Nikam. Chandrakant Patil's influence and strategic growth, especially after the Mahadik brothers joined, led to this victory.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरBJPभाजपाMayorमहापौर