शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

मुदत संपलेल्या बाजार समित्या बरखास्त करणार

By admin | Updated: November 7, 2014 00:22 IST

चंद्रकांतदादा : अध्यादेश सोमवारी काढणार

कोल्हापूर : राज्यातील ज्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाची मुदत संपली आहे, अशा सर्व बाजार समित्या तातडीने बरखास्त करून तेथे प्रशासक मंडळ नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा अध्यादेश सोमवारी (दि. १०) काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज, गुरुवारी ‘लोकमत’ला दिली. मंत्री पाटील म्हणाले, राज्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या अनेक जिल्हास्तरीय कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत संपली असल्याचे निदर्शनास आले आहे. तथापि, सहकार कायद्यातील तरतुदींचा फायदा घेत मागच्या सरकारने अशा मुदत संपलेल्या बाजार समितीच्या संचालक मंडळाला मुदतवाढ देऊन सहकार्य केले आहे; पण यापुढे कसलीही मुदतवाढ न देता, त्या बरखास्त करण्यात येतील. याबाबतचा अध्यादेश सोमवारी जारी केला जाईल. ज्या बाजार समित्यांच्या संचालक मंडळांची मुदत संपली आहे, परंतु तिथे प्रशासक मंडळ नेमले आहे, अशा समित्यांच्या बाबतीतही योग्य तो निर्णय घेण्यात येईल. (प्रतिनिधी)