शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग स्पर्धेसाठी संघ जाहीर

By admin | Updated: February 26, 2015 00:47 IST

जमशेदपूरमधील जेआरडी टाटा स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धा होणार आहेत

सांगली : जमशेदपूर (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टींग बेंचप्रेस स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ जाहीर झाला आहे. जमशेदपूरमधील जेआरडी टाटा स्पोर्टस् कॉम्प्लेक्समध्ये या स्पर्धा होणार आहेत. संघ असा : सब ज्युनिअर पुरूष (इक्वीप्ड) : सुफीयान शेख (मुंंबई), स्वप्नील तुळसनकर (रत्नागिरी), अमिर शेख (मुंबई उपनगर), अनिकेत धमाल (पुणे), अंबादास सुसलाडे व सुनिल गरोदे (दोघे अहमदनगर), दानिश शासरे (यवतमाळ), भावेश कोणकर (ठाणे), संग्राम साठे (पुणे). महिला : सोनल सावंत (कोल्हापूर), रिना गायकर (ठाणे), ऐश्वर्या ताटे (सातारा), सिध्दी शिंदे (कोल्हापूर), पौर्णिमा शिंदे (पुणे), अनुजा सावंत (रत्नागिरी), रिधीमा व्होरा (पुणे), रंक्षदा पाटील (रत्नागिरी). सिनिअर पुरूष (इक्वीप्ड) : विजय शिंदे (कोल्हापूर), महेश पेडमकर (मुंबई), राजेश परब व संतोष बुरटे (दोघे मुंबई उपनगर), रामदास खरात (ठाणे), इरफान शेख (पुणे), राकेश पाटील (अहमदनगर), अशफाक शेख (सातारा). महिला : मोहिनी सावंत (मुंबई), लक्ष्मी ठाणेकर (ठाणे), भक्ती आंब्रे (मुंबई), प्रियदर्शिनी जुगुष्टे (रत्नागिरी), नेहा ईराणी (मुंबई उपनगर). मास्टर्स पुरूष (अनइक्वीप्ड) : संजय शर्मा (पुणे), उमेश पुजारी (मुंबई उपनगर), रामचंद्र गावडे (मुंबई), गणेश झावडे व महेश बासुतकर (दोघे ठाणे). मास्टर्स महिला : मेधा खैरनार (ठाणे) व रजनी पाल (पुणे). संघ प्रशिक्षक : संजय सरदेसाई व संघ व्यवस्थापक : सूर्यकांत गर्दे. (क्रीडा प्रतिनिधी)