नूतन मराठी विद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:28 IST2021-09-06T04:28:15+5:302021-09-06T04:28:15+5:30

कोल्हापूर : येथील नूतन मराठी विद्यालयात रविवारी शिक्षक कृतज्ञता दिवस साजरा केला. शिक्षक दिवसानिमित्त शाळेच्या १९९५ ...

Teacher's Thanksgiving Day at Nutan Marathi Vidyalaya | नूतन मराठी विद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिवस

नूतन मराठी विद्यालयात शिक्षक कृतज्ञता दिवस

कोल्हापूर : येथील नूतन मराठी विद्यालयात रविवारी शिक्षक कृतज्ञता दिवस साजरा केला. शिक्षक दिवसानिमित्त शाळेच्या १९९५ च्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला.

मंगळवार पेठेतील नूतन मराठी विद्यालयात झालेल्या या कार्यक्रमात १९९५ मध्ये दहावी ब च्या तुकडीतील ४१ माजी विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी शिक्षक व्ही. एन. कुंभार यांनी शिक्षकांच्या वतीने मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात माजी विद्यार्थी सचिन जाधव, सुनील ऐतवडेकर, अभिजित धुमाळ, महेश आडनाईक, संदेश पाटील, संदीप लाड, नेमिकुमार पंडित यांनी शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.

----------------------

(बातमीदार: संदीप आडनाईक)

फोटो : 05092021-Kol-Nutan Marathi Vidyalya Teachers day.jpg

फोटो ओळ : मंगळवार पेठेतील नूतन मराठी विद्यालयात रविवारी शिक्षक दिवसानिमित्त १९९५ च्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला.

050921\05kol_5_05092021_5.jpg

फोटो ओळ : मंगळवार पेठेतील नूतन मराठी विद्यालयात रविवारी शिक्षक दिवसानिमित्त १९९५ च्या तुकडीच्या माजी विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार केला.

Web Title: Teacher's Thanksgiving Day at Nutan Marathi Vidyalaya