बांधकाम कामगारांसाठी रस्त्यावर उतरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:24 IST2021-03-23T04:24:43+5:302021-03-23T04:24:43+5:30

हळदी (ता. करवीर) येथे स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप व नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या ...

Take to the streets for construction workers | बांधकाम कामगारांसाठी रस्त्यावर उतरू

बांधकाम कामगारांसाठी रस्त्यावर उतरू

हळदी (ता. करवीर) येथे स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप व नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. शिवाजीराव पाटील होते. यावेळी देवाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय धुमाळ यांची उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल विषेश सत्कार करण्यात आला

सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी, तर स्वागत प्रास्ताविक संजय धुमाळ यांनी केले. यावेळी जोतीराम मोरे, तानाजी तावडे, मच्छिंद्र कांबळे, संजय सुतार यांनी मनोगते व्यक्त केली.

कार्यक्रमास रझाक अत्तार, प्रशांत कांबळे, के. पी. पाटील, संजय जाधव, डी. जी. पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

हळदी (ता. करवीर) येथे स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप करताना संजय पवार, शिवाजीराव पाटील, संजय धुमाळ, डी. जी. पाटील उपस्थित होते.

Web Title: Take to the streets for construction workers