शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 5:14 PM

गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन गौतम मल्लू कांबळे (वय 22, रा. तामगाव, ता. करवीर) कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी झाला आहे. कसबा वाळवा (ता. राधानगरी) येथे आज सकाळी ही घटना घडली. गौतम ९५ टक्के भाजला आहे.

ठळक मुद्देगुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्नगौतम ९५ टक्के भाजला, गंभीर जखमी

कोल्हापूर :  गुऱ्हाळातील उकळत्या काहिलीत उडी घेऊन गौतम मल्लू कांबळे (वय 22, रा. तामगाव, ता. करवीर) कामगाराने आत्महत्येचा प्रयत्न केला. तो गंभीर जखमी झाला आहे. कसबा वाळवा (ता. राधानगरी) येथे आज सकाळी ही घटना घडली. गौतम ९५ टक्के भाजला आहे.गौतम कांबळे हा ऑक्टोबरपासून कसबा वाळवे येथील सचिन शिवाजी पाटील यांच्या गुऱ्हाळात काम करतो. गुऱ्हाळात चुलीमध्ये चिप्पाडे टाकण्याचे काम तो करत होता. आज सकाळी गौतमने अचानक उकळत्या काहीलीत उडी घेतली.गुऱ्हाळ घरातील दुसरा कामगार रघुनाथ वाळवेकर यांनी हा प्रकार पाहून आरडा ओरड केली, मात्र उकळत्या काहिलीतुन  त्याला बाहेर काढण्यास उशीर झाला. कामगारांनी त्याला तातडीने सीपीआर येथे दाखल केले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर