शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

हुपरीच्या नगरपरिषेदत सुभाष कागले स्वीकृत नगरसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:08 IST

下हुपरी:हुपरी(ता.हातकणंगले)载 下नगरपरिषदेच्या载 स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे सुभाष बंडू कागले यांची निवड करण्यात 下आली.载 सचिन महावीर 下गाट载 यांनी त्यांना दिलेल्या 下मुदती载 ...

下हुपरी:हुपरी(ता.हातकणंगले)载 下नगरपरिषदेच्या载 स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे सुभाष बंडू कागले यांची निवड करण्यात 下आली.载 सचिन महावीर 下गाट载 यांनी त्यांना दिलेल्या 下मुदती载 नंतर स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने 下हे载 下पद载 रिक्त होते.या पदासाठी माजी सरपंच कागले यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड करण्यात आल्याची घोषणा नगराध्यक्षा जयश्री महावीर 下गाट载 यांनी आजच्या 下खास载 सर्वसाधारण सभेत केली.

下नगरपरिषदेच्या载 सत्तेत भाजप व कोल्हापूर जिल्हा 下ताराराणी载 विकास आघाडी सत्तेत आहेत.या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक-एक स्वीकृत नगरसेवक 下पद载 मिळाले आहे.भाजपचे सचिन 下गाट载 यांनी आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्याने त्यांच्या जागी सुभाष कागले यांच्या नावाची शिफारस भाजपचे 下पक्षप्रतोद载 रफिक मुल्ला यांनी पक्षाच्या वतीने 下केली.त्यामुळे载 नगराध्यक्षा जयश्री 下गाट载 यांनी कागले यांची निवड झाल्याची घोषणा आजच्या सर्वसाधारण सभेत केली.या निवडी नंतर नगराध्यक्षा 下गाट载 व भाजप शहराध्यक्ष मोहन 下वाईंगडे载 यांच्या हस्ते कागले यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रकाश देशपांडे,उदय शास्त्री,उदय शिंदे,पक्ष प्रतोद रफीक मुल्ला 下आदी载 उपस्थित होते.

---------::---------

फोटो-1)सुभाष कागले 2)हुपरी(ता.हातकणंगले)नगरपरिषदेच्या स्वीकृत नगरसेवकपदी भाजपचे सुभाष कागले यांची निवड झाल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री गाट व भाजप शहराध्यक्ष मोहन वाईंगडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी प्रकाश देशपांडे,उदय शास्त्री,उदय शिंदे,पक्ष प्रतोद रफीक मुल्ला आदी उपस्थित होते.