शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

देखावे पाहण्यासाठी जनसागर रस्त्यांवर...

By admin | Updated: September 7, 2014 00:43 IST

कोल्हापूर : पावसाची उसंत आणि उद्या, रविवारी सुटीची संधी साधत देखावे पाहण्यासाठी आज,

कोल्हापूर : पावसाची उसंत आणि उद्या, रविवारी सुटीची संधी साधत देखावे पाहण्यासाठी आज, शनिवारी रस्त्यांवर गर्दीचा महापूर लोटला होता. गर्दीतून मोबाईलमध्ये छायाचित्र टिपून घेण्यासाठी वर येणारे हात, गर्दीतून वाट काढण्यासाठी पिपाणी, भोंगे वाजविणारे तरुण, या आवाजाने गर्दीत उमटणारी हास्याची लकेर रात्री उशिरापर्यंत शहरात सर्वत्र उमटत होते. आज दिवसभर कोसळणारा पाऊस सांयकाळी पाचनंतर बंद झाल्याने देखावे पाहण्यासाठी शहरात रात्री आठनंतर राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरीसह शिवाजी पेठेतील देखावे पाहण्यासाठी गर्दी झाली होती. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे काल, शुक्रवारपासून पाहण्यासाठी खुले झाले आहेत. मात्र काल पावसाने हजेरी लावल्याने अनेकांची निराशा झाली होती. आज दिवसभर मुसळधार पाऊस पडल्याने देखावे पाहता येणार नाहीत, असे वाटत असतानाच सायंकाळनंतर पाऊस कमी झाला. त्यामुळे रात्री आठनंतर रस्त्यांवर देखावे पाहण्यासाठी लोकांची गर्दी वाढू लागली. रात्री अनेक प्रमुख रस्त्यांवर वाहतुकींची कोंडी झाली होती. पोलिसांनी विशेष दक्षता म्हणून गर्दीच्या ठिकाणी टेहाळणी टॉवर उभारून पोलीस कर्मचारी तैनात होते. रात्री उशिरापर्यंत रस्तेगजबजले होते. (प्रतिनिधी)