शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
2
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
3
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
4
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
5
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
6
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
7
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
8
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
9
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
10
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
11
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
12
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
13
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
14
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
15
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
16
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
17
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
18
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
19
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
20
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
Daily Top 2Weekly Top 5

दिवसभर घामाच्या धारांवर संध्याकाळी पावसाच्या शिडकाव्याची फुंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:27 IST

कोल्हापूर : दिवसभर घामाच्या धारात भिजल्यानंतर संध्याकाळी पावसाच्या हलक्याशा शिडकाव्याने तापलेल्या जीवावर थोडीशी फुंकर मारली. दरम्यान, ढगांची दाटी कायम ...

कोल्हापूर : दिवसभर घामाच्या धारात भिजल्यानंतर संध्याकाळी पावसाच्या हलक्याशा शिडकाव्याने तापलेल्या जीवावर थोडीशी फुंकर मारली. दरम्यान, ढगांची दाटी कायम राहिल्याने हवेतील दमटपणा कायम राहिला.

हवामान खात्याने वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोल्हापुरात बुधवार व गुरुवार असे सलग दिवस ढगाळ वातावरण आहे. बुधवारी दुपारपर्यंत ढगाळ वातावरण राहिले. गुरुवारी दुपारपर्यंत असेच वातावरण होते. वातावरण ढगाळ असलेतरी उष्मा प्रचंड जाणवत होता. बाहेर फिरणेही मुश्कील झाले होते. ऊन दिसत नसलेतरी झळांमुळे अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अधेमध्ये येणारी वाऱ्याची झुळूक एवढाच काय तो जीवाला दिलासा देऊन जात होता. संध्याकाळी मात्र थोडा फार पाऊस झाला. हलकासा शिडकावा झाला तरी मनाला सुखद गारवा मिळाला. दरम्यान, दुपारी अजून तापमानाचा पारा ३९ ते ४० अंशावर स्थिर राहत आहे. संध्याकाळी ४ वाजता देखील पारा ३८ अंशावर राहतो. रात्रीचे तापमानही २४ पर्यंत वाढले असल्याने रात्रीची झोपही उडाली आहे.