वडणगेत रक्तदान शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:50 IST2020-12-11T04:50:38+5:302020-12-11T04:50:38+5:30

येथील पार्वती मंदिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मार्केट समितीचे संचालक व माजी जि. प. ...

Spontaneous response of villagers to blood donation camp in Wadang | वडणगेत रक्तदान शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

वडणगेत रक्तदान शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

येथील पार्वती मंदिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन मार्केट समितीचे संचालक व माजी जि. प. सदस्य बी. एच. पाटील, करवीरच्या सभापती अश्विनी धोत्रे, चिखलीचे केवलसिंग रजपूत, सरपंच सचिन चौगले, उपसरपंच सतीश पाटील, सेवा संस्था सभापती आनंदराव पाटील, बी. के. जाधव, आण्णासोा देवणे, के. एस. पाटील, महालिंग लांडगे, महादेव पाटील, सुनील परीट, उत्तम साखळकर, माणिक जाधव यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी मंचचे अध्यक्ष युवराज साळोखे, उपाध्यक्ष सतीश चेचर आदींसह सदस्य उपस्थित होते.

फोटो १० वडणगे रक्तदान शिबीर

ओळी :- वडणगे (ता. करवीर) येथील बी. एच. दादाप्रेमी युवक मंचच्याच्यावतीने आयोजित रक्तदान शिबिरप्रसंगी बी. एच. पाटील, सचिन चौगले, सतीश पाटील, रवींद्र पाटील, आनंदराव पाटील , बी. के. जाधव, शिवाजीराव पाटील, के. एस. पाटील, बी. आर. पाटील आदी. फोटो koldesk ला पाठवला आहे.

Web Title: Spontaneous response of villagers to blood donation camp in Wadang