शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण युवक काँग्रेस राबविणार अभिनव उपक्रम

By admin | Updated: July 14, 2014 01:00 IST

‘चलो स्कूल.... चलो कॉलेज !’

कणेरी : शंभर टक्के मुले-मुली शाळेमध्ये शंभर टक्के युवक-युवती कॉलेजमध्ये हा उपक्रम कोल्हापूर दक्षिण युवक कॉँग्रेसमार्फत राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर दक्षिण युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष उत्तम आंबवडे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.या उपक्रमात पहिली ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता येईल. आर्थिकदृष्ट्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना या उपक्रमातून शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. ज्या विद्यार्थ्याला शिक्षण घ्यायचे आहे परंतु तो शिक्षण घेऊ शकत नाही अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या अडचणी समजून त्यांना योग्यरित्या मार्गदर्शन करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साकारणार आहे, असे ते म्हणाले.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कॉलेज, शाळेत जाऊन शाळेत न येणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे व पत्ते घेऊन त्यांच्याशी संपर्क साधून तसेच विद्यार्थ्यांना भेटून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन योग्य त्या विद्यार्थ्यांना शाळेत, कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्यांच्या गरजेनुसार योग्य ती मदत केली जाणार आहे.गरजू विद्यार्थ्यांनी अजिंक्यतारा कार्यालय, ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेस अखिल भारतीय युवक कॉँग्रेस-कोल्हापूर दक्षिण विधानसभा कमिटीचे जनरल सेक्रेटरी जितेंद्र यशवंत, उपाध्यक्ष अभिजित देठे, विश्वजित बकरे, अशोक पाटील, सागर राणे आदी उपस्थित होते.