शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
2
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
3
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
4
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
5
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
6
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
7
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
8
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
9
संशयास्पद हालचाली, RPF पथकाची पाळत; सिद्धेश्वर एक्सप्रेसमधील दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
10
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
11
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
12
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
13
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
14
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
15
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
16
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
17
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
18
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
19
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
20
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शासनाला मराठा समाजाची एकजूट दाखवा : समरजित घाटगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:21 IST

यड्राव (ता. शिरोळ) येथे पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज जनजागृती संपर्क दौऱ्याच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. ...

यड्राव (ता. शिरोळ) येथे पश्चिम महाराष्ट्र मराठा समाज जनजागृती संपर्क दौऱ्याच्या प्रारंभावेळी ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महिपती बाबर होते.

घाटगे म्हणाले, शासन मराठा समाजासाठी आरक्षण देण्यास इच्छुक नाही. मराठा समाज काही करू शकत नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीत काहीही केले तरी चालते, असा सरकारचा समज झाला आहे, हे त्यांनी घेतलेल्या विविध निर्णयावरून स्पष्ट होते. आरक्षण मिळविण्यासाठी मराठा समाजाने एकसंघ व्हावे, एकत्र यावे, असे प्रत्येक जण म्हणतो व घरातच बसून राहतो. असेेे आता चालणार नाही.

मराठा समाजातील सर्वच घटकांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे. व रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी. मी मराठा समाजाचे नेतृत्व करणार नाही.

स्वागत जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी सागर धनवडे, धनंजय पोकळे, विशाल पाटील, बंटी देसाई, सर्जेराव पवार, विनायक रेडेकर यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक निंबाळकर, केशव धुमाळे, विलास माने, अशोक रेंदाळे, कल्लू चव्हाण, शशिकांत कोकाटे सागर पवार, मुकुंद जगताप, मुकुंद गावडे आदी उपस्थित होते. चंद्रकांत जाधव यांनी आभार मानले.

फोटो ओळी - यड्राव (ता. शिरोळ) येथे मराठा आरक्षणसाठी पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज जनजागृती संपर्क मेळाव्यात शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी राजवर्धन नाईक निंबाळकर, महिपती बाबर, विठ्ठलराव नाईक निंबाळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.