शहरं
Join us  
Trending Stories
1
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
2
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
3
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
4
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
5
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
6
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
7
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
8
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
9
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
10
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
11
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
12
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
13
मुंबईसह राज्यातील दुकाने, हॉटेल्स, मॉल्स २४ तास सुरू का नाहीत? उद्योग मंत्रालयाने निर्णय घेऊनही अंमलबजावणी नाही
14
अंबरनाथमध्ये आता शिंदेसेनेने भाजपपुढे ठेवला युतीचा प्रस्ताव, राजकीय खेळीची भाजपकडून चाचपणी
15
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
16
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
17
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
18
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
19
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
20
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

संक्षिप्त वृत्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे कसबा सांगाव (ता. कागल) वाकी वसाहत येथील वाकोबा, भुतोबा, लिंगोबा देवाची यात्रा (माही) रद्द करण्यात ...

कोल्हापूर : कोरोनाच्या संसर्गामुळे कसबा सांगाव (ता. कागल) वाकी वसाहत येथील वाकोबा, भुतोबा, लिंगोबा देवाची यात्रा (माही) रद्द करण्यात आली आहे. वाकनाथ भूतनाथ देवस्थान ट्रस्टने ही माहिती दिली. वाकी ही सांगाव येथील राधानगरीतील धरणग्रस्तांंची पुनर्वसित वसाहत आहे. यात्रा रद्द झाल्याचे अध्यक्ष शंकर पाटील यांनी कळवले आहे.

महिला दिनानिमित्त एकटी संस्थेतर्फे आज कॅन्सर तपासणी

कोल्हापूर: सोमवारी साजऱ्या होत असलेल्या महिला दिनाचे औचित्य साधून निराधार व बेघर महिलांकरिता काम करणाऱ्या एकटी या संस्थेने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. यात आज शनिवारी व उद्या रविवारी कोल्हापूर कॅन्सर सेंटरतर्फे मोफत कॅन्सर तपासणी शिबिर होत आहे. साेमवारी बेघर निवाऱ्यातील महिलांचा मेळावा होणार आहे. निवाऱ्यात राहून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या महिलांचा सत्कार होणार आहे. याचदिवशी राजारामपुरीत सुका कचरा संकलन व प्रभाग निर्मिती उपक्रमही सुरू होणार आहे. मंगळवारी मनोरुग्ण बेघरांच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा आणि नागाळा पार्क परिसरात रद्द संकलनास सुरुवात होणार आहे.