शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

मराठी सेंटरच्या जवानांकडून शिवरायांचा जयघोष

By admin | Updated: February 20, 2015 00:01 IST

मराठा सेंटरचे ब्रिगेडीयर संतोष कुरूप यांनी शानदार समारंभात अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला.

बेळगाव : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराजांची ३८५ वी जयंती गुरुवारी बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल केंद्रात उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी मराठा सेंटरमधील जवानांनी शिवजयंतीनिमित्त शिवाजी महाराजांच्या घोषणांचा जयघोष केला . बुधवारी सकाळी नऊ वाजता शहरातील मराठा इन्फंट्री रेजिमेंटल केंद्राच्या शिवतीर्थावर मराठा सेंटरचे ब्रिगेडीयर संतोष कुरूप यांनी शानदार समारंभात अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण केला. यावेळी मराठा सेंटरचा जवान सुरज कुंद्रे यांने खास जवानांच्या शैलीत शिवचरित्र सांगून उपस्थित जवानांना शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. ए.बी.एन.बटालियनचे हवालदार संदीप चौगुले आणि सहकारी जवानांनी शिवाजी महाराजांची शूरता आणि इतिहासाचे वर्णन करणारा पोवाडा सादर केला. शेवटी उपस्थित जवान जेसीओ आणि अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, असा जयघोष करून शिवाजी महाराजांना वंदन केले. (प्रतिनिधी)सरकारी शिवजयंती मिरवणुकीचा फज्जाबेळगावात कर्नाटक सरकारने साजरा केलेल्या सरकारी पातळीवरील शिवजयंती मिरवणुकीचा फज्जा उडाला. मिरवणूकीत कन्नड भाषेतील यक्षगान आणि रामायण-महाभारतमधील कन्नड कलापथके दाखवून शिवजयंती मिरवणुकीवर कानडी छाप आहे असे भासविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक मराठी भाषिकांनी या मिरवणुकीकडे पाठ फिरविली होती. कानडी कलापथक सामील करून शिवजयंती मिरवणुकीवर देखील कानडी प्रभाव असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करत आहे.या सरकारी शिवजयंतीच्या शिवाजी उद्यान येथील कार्यक्रमात खासदार सुरेश अंगडी, आमदार संजय पाटील, महापौर महेश नाईक, उपमहापौर रेणूताई मुतगेकरसह काही लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शिवाजी उद्यानातून शहरभर कलापथक फिरविण्यात आली.