शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातर्फे गुणवत्ता शिष्यवृत्तीतील महाविद्यालयांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 14:18 IST

शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृहात सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीमधील गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा गौरव प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देशिवाजी विद्यापीठातर्फे गुणवत्ता शिष्यवृत्तीतील महाविद्यालयांचा गौरवप्रशस्तीपत्रांचे वितरण; विविध विद्याशाखांचा समावेश

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पदार्थविज्ञान अधिविभाग सभागृहात सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षातील विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीमधील गुणवंत महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा गौरव प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.कला, वाणिज्य, विज्ञान, अभियांत्रिकी, विधी, शिक्षणशास्त्र, सामाजिकशास्त्र विद्याशाखानिहाय सर्वाधिक शिष्यवृत्ती मिळविणाऱ्या शहरी, निमशहरी व ग्रामीण या गटांतून सर्वप्रथम आलेल्या महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा प्रशस्तीपत्र, शाल व श्रीफळ देऊन डॉ. शिर्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

गौरविण्यात आलेली महाविद्यालये (विजेत्या महाविद्यालयांची नावे अनुक्रमे शहरी, निमशहरी आणि ग्रामीण गट अशी) : कला विद्याशाखा : छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. सदगुरू गाडगे महाराज कॉलेज, कराड. यशवंतराव चव्हाण आर्टस-कॉमर्स कॉलेज, उरूण इस्लामपूर. श्रीपतराव चौगुले आर्टस अँण्ड सायन्स कॉलेज, माळवाडी-कोतोली, कोल्हापूर. वाणिज्य : डी. डी. शिंदे सरकार कॉलेज. श्री. व्यंकटेश महाविद्यालय, इचलकरंजी. श्री. शिव-शाहू महाविद्यालय, सरूड. विज्ञान : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर. शिवराज महाविद्यालय साहित्य, वाणिज्य आणि डी. एस. कदम विज्ञान महाविद्यालय, गडहिंग्लज. दूधसाखर महाविद्यालय, बिद्री. अभियांत्रिकी : तंत्रज्ञान अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ. डॉ. जे. जे. मगदूम कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, जयसिंगपूर. तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट आॅफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, वारणानगर. विधी विद्याशाखा : शहाजी लॉ कॉलेज, कोल्हापूर. शिक्षणशास्त्र : संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय, तासगाव. सामाजिकशास्त्रे : यशवंतराव चव्हाण स्कूल आॅफ सोशल वर्क , जकातवाडी, सातारा. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी. आर. पळसे, आदी उपस्थित होते. अभिजित लिंग्रस यांनी सूत्रसंचालन केले. रमेश ढोणुक्षे यांनी आभार मानले.

४६७ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटपविद्यापीठ कार्यक्षेत्रामधील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील एकूण ४६७ विद्यार्थ्यांना ३० लाख ८० हजार रुपयांची शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली.

 

 

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर