शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी विद्यापीठातर्फे सात परीक्षांचे निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:24 IST

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे विविध पदवी व पदव्युत्तर अशा सात परीक्षांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. तर नैसर्गिक आपत्तीमुळे रद्द ...

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे विविध पदवी व पदव्युत्तर अशा सात परीक्षांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. तर नैसर्गिक आपत्तीमुळे रद्द झालेल्या परीक्षा दिवसभरात ऑनलाईन पद्धतीने झाल्या.

दिवसभरात सात परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. यात एम.ए (सेमीस्टर-३), एम.ए. मराठी (सेमीस्टर ३, ४), एम.ए. इतिहास (सेमीस्टर-३), बी.टेक.सीबीसीएस (सेमीस्टर ५), बी.ई. ॲण्ड बी.टेक (सेमीस्टर ६), बी.ई (सेमीस्टर -८) या परीक्षांचा समावेश आहे. नैसर्गिक कारणास्तव रद्द झालेल्या परीक्षा शनिवारी व रविवारी घेतल्या जात आहेत. शनिवारी या परीक्षेसाठी १३ हजार ९४० विद्यार्थ्यांपैकी १२ हजार ४५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने दिली. विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी विद्यापीठ परीक्षा विभाग व संगणक प्रणाली पुरवठादार कंपनीची यंत्रणा कार्यरत होती. आजअखेर २२२ परीक्षांचे निकाल घोषित करण्यात आले आहेत.