शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार देशाला लाभलेले प्रतिभावान नेतृत्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:38 IST

जयसिंगपूर : शरद पवार म्हणजे देशाला लाभलेले उत्तुंग नेतृत्व आहे. या प्रतिभावान नेत्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून ओळखले ...

जयसिंगपूर : शरद पवार म्हणजे देशाला लाभलेले उत्तुंग नेतृत्व आहे. या प्रतिभावान नेत्यामुळे महाराष्ट्र देशातील सर्वोत्तम राज्य म्हणून ओळखले जाते, असे उद्गार शिरोळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश पाटील-टाकवडेकर यांनी काढले.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त जयसिंगपूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

दशरथ काळे यांनी शरद पवार यांच्या कार्याचा आढावा घेतला. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण यावेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दाखविण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर, उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, सुभाषसिंग रजपूत, प्रा. आण्णासाहेब क्वाणे, दीपाली परीट, अमोल शिंदे, तानाजी आलासे, दादेपाशा पटेल, संजय बोरगावे, केशव राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

फोटो - १२१२२०२०-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी स्वरूपा पाटील-यड्रावकर, दीपाली परीट, अमरसिंह पाटील, प्रकाश पाटील-टाकवडेकर, सुभाषसिंग रजपूत, संजय पाटील-यड्रावकर, दशरथ काळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.