शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शाहीर महोत्सवाची तयारी पूर्ण

By admin | Updated: December 9, 2014 23:55 IST

महापालिकेकडून आयोजन : ३० डिसेंबरला कार्यक्रम, सत्कार

कोल्हापूर : शाहीरतिलक पिराजीराव सरनाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेने शाहिरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ३० डिसेंबरला होणाऱ्या या महोत्सवात जिल्ह्यातील शाहिरांचा सत्कार करण्यात येणार आहे. राम गणेश गडकरी सभागृहात होणाऱ्या या महोत्सवात जिल्ह्यातील दहा नामवंत शाहीर कला सादर करणार आहेत. रोख रकमेसह स्मृतिचिन्ह देऊन शाहिरांना सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती सचिन चव्हाण यांनी ‘लोकमत’ला दिली.महोत्सवात ज्येष्ठ, वयोवृद्ध शाहिरास रोख २१ हजार रुपये देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी शाहिरांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात येणार आहे. तसेच जिल्ह्यातील शाहिरांचा सन्मान करण्यात येणार आहे. महोत्सवात भाग घेऊन पोवाडा सादर करणाऱ्या शाहिरांची नावे शाहीरविशारद पिराजीराव सरनाईक विश्वस्त मंडळाच्या सदस्यांबरोबर चर्चा करून निश्चित करण्यात आली आहेत. महापौर तृप्ती माळवी यांच्या हस्ते व आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. सायंकाळी सहा वाजता बक्षीस समारंभ होणार आहे. (प्रतिनिधी)महोत्सवात सहभागी शाहीरशाहीर राजू राऊत, आझाद नायकवडी, दिलीप सावंत, रंगराव पाटील, सदाशिव निकम, रंगराव पाटील (महे), प्रा. सर्जेराव टिपुगडे, कृष्णात पाटील, बालशाहीर संकेत पाटील, तसेच शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे सहकारी विनायक भैरू यादव हे शाहीर महोत्सवात सहभागी होणार आहेत.