सरसेनापती धनाजीराव जाधव पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:54 IST2021-02-05T06:54:39+5:302021-02-05T06:54:39+5:30
यावेळी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, गटनेत्या प्रविता सालपे, अजय थोरात, संदीप पाटील, सुनीता पोळ, भारती कोरे, आदी प्रमुख उपस्थित होत्या. ...

सरसेनापती धनाजीराव जाधव पुरस्कार प्रदान
यावेळी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, गटनेत्या प्रविता सालपे, अजय थोरात, संदीप पाटील, सुनीता पोळ, भारती कोरे, आदी प्रमुख उपस्थित होत्या. सत्काराला उत्तर देताना कोरे म्हणाले, व्यवसायाचा आणि सामाजिक कार्याचा केलेला सन्मान आहे. हा पुरस्कार मला नेहमीच माझ्या जबाबदारीची जाणीव करून देत राहील. संतोष गाताडे यांनी प्रास्ताविक केले. कोरोना संसर्ग काळात उल्लेखनीय काम करणाऱ्या २०० हून अधिक पालिका कर्मचारी, ४० वैद्यकीय व्यावसायिक यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला. यावेळी शरद पाटील, विनोद कोरे, उदय कोरे, वैशाली आमणगे, रूपाली उमरदंड, सुवर्णा नकाते, डाॅ. शुभांगी पाटील, आदी उपस्थित होते.
३१पुरस्कार
सरसेनापती धनाजीराव जाधव पुरस्कार बापूसाहेब कोरे, भारती कोरे यांना प्रदान करताना नगराध्यक्ष मोहनलाल माळी, सुनीता पोळ, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, प्रविता सालपे, अजय थोरात, आदी उपस्थित होते.