शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
2
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
3
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
4
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
5
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
6
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
7
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
8
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
9
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
10
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
11
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
12
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
13
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
14
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
15
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
16
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
17
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
18
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
19
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
20
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
Daily Top 2Weekly Top 5

समाजोपयोगी उपक्रमात रोटरीचा ठसा : नासिर बोरसादवाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:17 IST

जयसिंगपूर : रोटरीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीने आपला ठसा उमटविला आहे. यापुढेही रोटरी ...

जयसिंगपूर : रोटरीने नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून रोटरीने आपला ठसा उमटविला आहे. यापुढेही रोटरी ग्रीन सिटीच्या पदाधिकाऱ्यांनी सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर नासिर बोरसादवाला यांनी केले.

येथील रोटरी ग्रीन सिटीचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी रोटरी ग्रीन सिटीचे अध्यक्ष दादासो चौगुले, सचिव अविनाश पट्टणकुडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचा शपथविधी संपन्न झाला.

यावेळी विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. बोरसादवाला यांच्या हस्ते सांगली-कोल्हापूर मार्गावरील पोलिओ निर्मूलन जनजागृतीसाठी उभ्या केलेल्या फलकाचे अनावरण, तसेच वृक्षलागवड करण्यात आली. रोटरी ग्रीन सिटीच्या सभागृहात आर्टिस्ट असोसिएशनच्या कलाकारांना जीवनावश्यक किटचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी दादासाहेब चौगुले, उद्योगपती विनोद घोडावत, रुस्तुम मुजावर, भाऊसाहेब नाईक, डॉ. अशोकराव माने, राजेंद्र मालू, नंदू बलदवा, टी.बी. पाटील, शिरीष भंडारे, जयदीप शेट्टी, दिलीप बजाज, महेंद्र बागी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्वागत आदिनाथ होसकल्ले यांनी केले. सुदर्शन कदम यांनी आभार मानले.

फोटो - २००७२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे रोटरी ग्रीन सिटीचा पदग्रहण कार्यक्रम पार पडला.