शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

अक्षयच्या शिक्षणासाठी ‘रोटरी क्लब’चे सहकार्य

By admin | Updated: September 7, 2014 23:55 IST

आर्थिक मदतीसाठी आवाहन--यंदाच्या वर्षीची अजून १५ हजार रुपये फी भरणे बाकी आहे.

बालकल्याण संकुलमधील विद्यार्थी : वीस हजार रुपयांची मदतकोल्हापूर : निराधारांचा आधार असलेल्या बालकल्याण संकुलामधील अक्षय गोविंद पोतदार या विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी रोटरी क्लब आॅफ कोल्हापूर स्पेक्ट्रम या संस्थेच्यावतीने वीस हजार रुपयांची मदत देण्यात आली. मूळचा कोल्हापूरचाच असलेला अक्षय अनाथ आहे. बालपणापासून तो बालकल्याण संकुलातच वाढला. विवेकानंद महाविद्यालयात डिप्लोमा केल्यानंतर यंदाच्या वर्षी त्याला डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग महाविद्यालयात बी. ई. (सिव्हिल) या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला आहे. या शिक्षणासाठी त्याला  दरवर्षी ४० हजार रुपये फी भरावी लागणार आहे. एवढी मोठी रक्कम भरणे बालकल्याण संकुल या संस्थेलाही अशक्य होते. त्यामुळे संस्थेच्यावतीने रोटरी क्लब आॅफ स्पेक्ट्रमचे अध्यक्ष संदीप मिरजकर यांच्याशी संपर्क साधून त्यांना ही अडचण सांगण्यात आली. मिरजकर यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून अक्षयच्या फीसाठी वीस हजार रुपयांची तरतूद केली. बालकल्याण संकुलाने पाच हजार रुपये भरले. अशा रीतीने ४० हजारांपैकी २५ हजार रुपये फी भरण्यात आली आहे. अक्षयच्या शिक्षणासाठी आर्थिक सहकार्य मिळावे यासाठी उपाध्यक्ष सुरेश शिपूरकर, कार्यवाह भिकशेठ पाटील, व्ही. बी. पाटील, पद्मजा तिवले यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)आर्थिक मदतीसाठी आवाहनअक्षयचा बी. ई. सिव्हिल हा अभ्यासक्रम तीन वर्षांचा आहे. दरवर्षी त्याला ४० हजार रुपये इतकी फी भरावी लागणार आहे. शिवाय, यंदाच्या वर्षीची अजून १५ हजार रुपये फी भरणे बाकी आहे. त्याचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी शहरातील दानशूर व्यक्तींनी सहकार्य करावे, असे आवाहन बालकल्याण संकुलाच्यावतीने करण्यात आले आहे.