शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

किर्लोस्कर ऑईल इंजिन्सतर्फे रस्ता सुरक्षा; वाहतूक जागृती कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:21 IST

उचगाव : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. आणि उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्र यांच्या ...

उचगाव : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानअंतर्गत किर्लोस्कर ऑईल इंजिन्स लि. आणि उजळाईवाडी महामार्ग पोलीस मदत केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षा जाणीवजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

किर्लोस्कर ऑईल इंजिन प्रा.लि. या कंपनीच्यावतीने दरवर्षी सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून विविधांगी उपक्रम राबविण्यात येतात. उजळाईवाडी येथे झालेल्या उपक्रमामध्ये सीटबेल्ट वापरणाऱ्या चारचाकी धारकांना आणि हेल्मेट वापरणाऱ्या दुचाकीस्वारांना कॅडबरी आणि अभिनंदनपर कार्ड देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलावडे, राहूल देसाई तसेच किर्लोस्कर कंपनीचे मिलिंद जाधव, शरद आजगेकर, श्रीकांत सिंग, अमित कुलकर्णी, स्वप्नील सौदे उपस्थित होते.

फोटो:किर्लोस्कर ऑईल इंजिन प्रा.लि. या कंपनीच्यावतीने रस्ता सुरक्षा अभियानप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक जगनाथ जानकर, सुरेश नलवडे, किर्लोस्कर कंपनीचे मिलिंद जाधव, शरद आजगेकर, श्रीकांत सिंग, अमित कुलकर्णी, स्वप्नील सौदे आदी उपस्थित होते.