शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
2
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
3
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
4
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
5
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
6
राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक, १० विद्यार्थी जखमी
7
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
8
तुरुंगात 'प्रशिक्षण', साखळी बॉम्बस्फोटांचे नियोजन, लश्कर-ए-तोयबाशी संबंधित ७ दहशतवाद्यांना एनआयए न्यायालयाने सुनावली शिक्षा
9
’७० ते ८० टक्के नेते पो** पाहतात, सर्वांची चौकशी करा’, पप्पू यादव यांचं आव्हान
10
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
11
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
12
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
13
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
14
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
15
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
16
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
17
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
18
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
19
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
20
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
Daily Top 2Weekly Top 5

जंगलावर वननिवासींचाच अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

पेरणोली : जंगल हक्क कायदा पूर्वजांचा वारसा जोपासणारा आहे. वननिवासींच्या वास्तव्यामुळेच जंगलसमृद्धी झाली आहे; त्यामुळे कायद्यानुसार जंगलावर वननिवासींचाच अधिकार ...

पेरणोली : जंगल हक्क कायदा पूर्वजांचा वारसा जोपासणारा आहे. वननिवासींच्या वास्तव्यामुळेच जंगलसमृद्धी झाली आहे; त्यामुळे कायद्यानुसार जंगलावर वननिवासींचाच अधिकार असल्याचे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे सामाजिक व संशोधन विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश भोले यांनी केले. खानापूर (जि. बेळगाव) येथे वनहक्क संघर्ष समितीतर्फे 'वनहक्क व जमीन कायदा' या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.

प्रा. भाले म्हणाले, डंगे धनगर, सिद्दी समाज, आदी वननिवासींनी जंगलसमृद्धीची परंपरा कायम ठेवली आहे. त्यानुसार केंद्र शासनाने वननिवासींच्या बाजूने कायदा केला आहे. कायद्यानुसार सांस्कृतिक, रूढी, परंपरा, देवस्थान यात्रा करू शकता. सामुदायिक व वैयक्तिक दावे करू शकता व शाळा सुरू करू शकता.

कायदा अंमलबजावणीसाठी ग्रामसभा व वनहक्क समिती महत्त्वाची आहे. कॉ. संपत देसाई म्हणाले, ही लढाई जिंकण्यासाठी संयम आवश्यक आहे. कायदा हे शस्त्र आहे. कायदा आपल्या बाजूने आहे. या शस्त्राचा वापर लढा यशस्वी करण्यासाठी करूया.

यावेळी पंचायत समितीच्या माजी सदस्या धनश्री सरदेसाई, अ‍ॅड. दिलीप नाईक, अभिजित सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी रणजित कालेकर, कृष्णा सावंत यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

फोटो ओळी : खानापूर (जि. बेळगाव) येथील जंगल हक्क व जमीन कायदा कार्यशाळेचे दीपप्रज्वलन करताना महादेव मरगळे. यावेळी अविनाश भाले, कॉ. संपत देसाई, अ‍ॅड. दिलीप नाईक, धनश्री सरदेसाई, आदी उपस्थित होते.

क्रमांक : २२०४२०२१-गड-०२