शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआय तपास सुनावणीस खंडपीठाकडून नकार

By admin | Updated: March 5, 2015 00:25 IST

उच्च न्यायालय : तिरोडकर यांची याचिका

कोल्हापूर/ मुंबई : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा, या मागणीच्या याचिकेची सुनावणी घेण्यास बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्पष्ट नकार दर्शविला. त्यामुळे ही याचिका आता मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांच्यासमोर ठेवण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारांकडे केली आहे. पानसरे हत्येचा तपास सीबीआयमार्फत करावा, या मागणीची याचिका तिरोडकर यांनी उच्च न्यायालयाच्या खंडपीठास सादर केली होती. दरम्यान, या याचिकेच्या कामी पानसरे कुटुंबीयांचे म्हणणे ऐकून घेतल्याशिवाय हुकूम करू नये, असा अर्ज ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी यांनी न्या. पी. व्ही. हरदास व जोशी यांच्या खंडपीठासमोर दाखल केला होता परंतु याबाबत सुनावणी होण्यापूर्वीच खंडपीठाने आपल्यासमोर दोन्हीही याचिका नकोत, असा निर्णय दिला. दुपारी ही याचिका न्यायाधीश ताहिलरमानी यांच्या खंडपीठासमोर मांडण्यात आली. त्यांनीही याचिका आपल्यासमोर नकोत, असे नमूद केले. त्यामुळे याचिका आता मुख्य न्यायाधीशांसमोर ठेवण्याची विनंती तिरोडकर यांनी उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रारांकडे केली आहे. त्यानंतर मुख्य न्यायाधीश शहा यांच्या आदेशानुसार ही सुनावणी नवीन खंडपीठाकडे जाईल, अशी माहिती ज्येष्ठ विधिज्ज्ञ नेवगी यांनी दिली.