शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

मांसाहारी दुकानावर छापा; चौघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:26 IST

इचलकरंजी : लॉकडाऊन असतानाही दुकानातून मांस विक्री सुरू असल्याने येथील विक्रमनगर परिसरातील एका मांसाहारी दुकानावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून ...

इचलकरंजी : लॉकडाऊन असतानाही दुकानातून मांस विक्री सुरू असल्याने येथील विक्रमनगर परिसरातील एका मांसाहारी दुकानावर गावभाग पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल योगेश्‍वर कांतीलाल गायकवाड यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

इरशाद हबीब शेख (वय ५०, रा. कृष्णानगर), असगरअली बदरूद्दीन मोमीन (वय ३६, रा. विक्रमनगर), महंमद मेहबूब मुल्ला (वय २१, रा. दत्तनगर) व फरखान रेहमतुल्ला मोमीन (वय १९, रा. माच्छरे गल्ली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन पुकारला आहे. त्यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश आहेत. मात्र, असे असताना विक्रमनगर परिसरातील मारुती मंदिरनजीक असलेल्या मोमीन मांसाहारी दुकानात चोरट्या मार्गाने विक्री सुरु असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तेथे छापा टाकला. तेथे दुकानाच्या पाठीमागील दरवाज्यातून ग्राहकांना विक्री सुरू होती. त्यामुळे चौघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.