शहरं
Join us  
Trending Stories
1
Mallikarjun Kharge : "दुसऱ्यांच्या घरातून खुर्च्या उधार घेऊन..."; मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
2
संसदेचे विशेष अधिवेशन कधी होणार? लोकसभा अध्यक्षपदाची निवड कधी होणार? जाणून घ्या...
3
पवारांच्या राष्ट्रवादीत खदखद; जयंत पाटलांनी जाहीर भाषणात व्यक्त केली खंत, रोहित पवारांकडे रोख?
4
"बारामतीचा दादा बदला"; कार्यकर्त्याच्या मागणीवर शरद पवार म्हणाले, "आता चर्चा करु नका"
5
२०१९ च्या रोडमॅपवर चालणार एनडीए सरकार; खातेवाटपावरून दिले स्पष्ट संकेत
6
खासदार नसताना कुठलाही नेता मंत्रिपदावर किती दिवस राहू शकतो?; जाणून घ्या नियम
7
राज ठाकरेंना खरंच मोदींच्या शपथविधीचे निमंत्रण नाही? मनसे नेत्याने केलं सूचक विधान
8
Jio Finn, Zomato निफ्टी ५० मध्ये येणार का? NIFTY 50 मध्ये येण्याचा फॉर्म्युला काय? जाणून घ्या
9
चंद्राबाबू नायडू उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, मंत्रिमंडळात २५ मंत्री होणार सामील
10
"लोकांना वाटेल की मी माझ्या जावयाला...", शाहिद आफ्रिदी संतापला, PCB ला दिला इशारा
11
जेपी नड्डांचा कार्यकाळ संपला; लवकरच BJP च्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड होणार; 'ही' नावे चर्चेत...
12
PM मोदी यांनी चार प्रमुख मंत्रालयांच्या मंत्र्यांमध्ये का केला नाही बदल, हे आहे कारण
13
शेतकऱ्यांसाठी खास मोहीम, मोदी सरकार २० जूनपर्यंत देतंय 'ही' संधी
14
Pritam Munde : Video - "आजच्या एवढ्या स्वार्थी जगात..."; रक्षा खडसेंसाठी प्रितम मुंडेंची खास पोस्ट
15
"सरकारचा गोड बोलून काटा काढण्याचा डाव"; उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालवली
16
प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्याला मर्डर केसमध्ये अटक, पोलिसांकडून चौकशी सुरू
17
बिनशर्त पाठिंबा देऊन राज ठाकरेंना निमंत्रण का नाही? मुनगंटीवार म्हणाले, "घाईमध्ये राहून गेलं"
18
PAK vs CAN : पाकिस्तानला पाऊस बुडवणार? शेजाऱ्यांची अस्तित्वाची लढाई, कॅनडाचे तगडे आव्हान
19
रणबीर, शाहरुखनंतर आता प्रभासचीही आई होणार दीपिका पदुकोण; खऱ्या आयुष्यातही आहे प्रेग्नंट
20
'जीतू भैय्या' बनून आले सचिवजी, Kota Factory 3 रिलीज डेट समोर; अंगावर शहारे आणणारा Trailer

कोल्हापुरातील राधानगरी धरण ७५ टक्के भरले, १४०० क्यूसेकने विसर्ग; स्वयंचलित दरवाजाजवळ आलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 7:37 PM

पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरपरिस्थितीची शक्यता

गौरव सांगावकर राधानगरी : राधानगरीधरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असून, धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. काल रात्री पासून पुन्हा पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सात स्वयंचलित दरवाजाजवळ पाणी लागले. पावसाचा जोर आणखी वाढल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.आज दुपारी चार पर्यत ८२ मी. मी पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत १७९१ मी. मी नोंद करण्यात आली आहे. पाणी पातळी ३३६.५५ फूट व पाणीसाठा ६४२७. ६६ द. ल. घ. फू (६.१५ टी एम सी) इतका झाला आहे. सध्या धरण ७५ टक्के भरले असून. खासगी जलविद्युत केंद्रातून १४०० क्यूसेकने विसर्ग भोगावती नदीपात्रात सुरु आहे. संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेऊन जलसंपदा विभागाच्यावतीने नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे.  जिल्ह्यातील ७५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगेची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात पूरपरिस्थितीची शक्यता आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरRainपाऊसradhanagari-acराधानगरीDamधरणriverनदी