शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आर. के. मेहता यांच्यासह चौघांवर गुन्हा

By admin | Updated: June 15, 2015 00:42 IST

फसवणूक प्रकरण : ६५ लाख रुपये घेऊन खोटा धनादेश दिल्याची फिर्याद

कोल्हापूर : निवासी संकुल विकसित करण्यासाठी घेतलेले ५० लाख रुपये परत न करता ६५ लाखांचा खोटा धनादेश देऊन फसवणूक केल्याप्रकरणी संशयित राकेश मूलचंद मेहता व त्यांची मुलगी मंगलप्रभा डेव्हलपर्सच्या प्रार्थना मेहता, ठेकेदार प्रशांत प्रभाकर काटे, कारकून विष्णू बाळकृष्ण शेटे यांच्या विरोधात रविवारी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत अर्ज दाखल करण्यात आला. याबाबत पोलिसांनी सांगितले, फिर्यादी उमेश वसंतराव काशीकर (वय ६१, रा. गंगावेश) यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिलेल्या जबाबात म्हटले आहे, राकेश मेहता हे माझ्या ओळखीचे आहेत. त्यांनी डी वॉर्ड, गंगावेशजवळील जागा मुलगी मंगलप्रभा डेव्हलपर्सच्या प्रार्थना मेहता हिच्या नावावर खरेदी करून घेतली होती. त्या जागेत निवासी संकुल विकसित करण्यासाठी त्यांनी माझ्याकडून ५० लाख रुपये घेतले. त्या रकमेचा लेखी करार करण्यात आला; परंतु करार नाकारून झालेल्या नुकसानीपोटी १५ लाख रुपये देण्याचे मान्य करून ६५ लाख रुपयांचा धनादेश दिला. त्याचबरोबर धनादेशाच्या हमीपोटी एक हजार चौरस फुटांचा बिल्टअप प्लॅट देतो, अशी खोटी हमी दिली आहे. तरी संशयित आर. के. मेहता, त्यांची मुलगी प्रार्थना, ठेकेदार प्रशांत काटे व कारकून विष्णू शेटे यांनी आपली फसवणूक केली असून, त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून तपास व्हावा. दरम्यान, हा जबाब पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. मस्के यांनी घेतला आहे. या संदर्भात जुना राजवाडा पोलिसांकडे चौकशी केली असता रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याचे सांगण्यात आले. ५६ लाखांच्या फसवणूक प्रकरणी संशयित आर. के. मेहता यांच्यासह चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. - एस. व्ही. मस्के, तपासी अधिकारी