शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

‘व्हॉट्‌स ॲपचा वाटाड्या’ पुस्काचे प्रकाशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:26 IST

बोरवडे (ता. कागल ) येथे महिला दिनाचे औचित्य साधून साहित्यिक रमेश वारके यांनी लिहिलेल्या ‘व्हॉट्‌स ॲपचा वाटाड्या’ पुस्तकाचे प्रकाशन ...

बोरवडे (ता. कागल ) येथे महिला दिनाचे औचित्य साधून साहित्यिक रमेश वारके यांनी लिहिलेल्या ‘व्हॉट्‌स ॲपचा वाटाड्या’ पुस्तकाचे प्रकाशन गृहिणींच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

यावेळी रूपाली पाटील, राजश्री पाटील, प्रज्ञा साठे, संपदा पाटील, आकनूरच्या उपसरपंच अनिता पाटील, शोभा वारके यांच्याहस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले. यावेळी संपदा पाटील, आकनूरच्या उपसरपंच अनिता पाटील, संपदा निवास पाटील यांच्यासह विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी गीता सरदेसाई, अरुणा डवरी, अनुराधा कुंभार, वैशाली वारके, प्राजक्ता सूर्यवंशी, सुमन पाटील, संगीता घोरपडे, सुप्रिया वारके, माधुरी माजगावकर, स्वराली वारके यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

फोटो : ०८ बोरवडे पुस्तक प्रकाशन

ओळी :

बोरवडे (ता. कागल) येथे साहित्यिक रमेश वारके यांनी लिहिलेल्या‘व्हॉट्‌स ॲपचा वाटाड्या’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना रूपाली पाटील, राजश्री पाटील, प्रज्ञा साठे, संपदा पाटील, शोभा वारके व इतर.