शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय विरोध दिन : गडहिंग्लजला महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 17:54 IST

tahsildar office gadhinglaj kolhapur: केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी छातीवर काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देगडहिंग्लजला महसूल कर्मचाऱ्यांची निदर्शनेकेंद्राच्या कर्मचारी विरोधी धोरणांचा निषेध

गडहिंग्लज : केंद्र सरकारच्या कर्मचारी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ महसूल कर्मचारी संघटनतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले. यावेळी छातीवर काळ्या फिती लावून केंद्र सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी केली.जीएसटी संकलनातील महाराष्ट्र राज्याच्या वाट्याचे ४० हजार कोटी तात्काळ राज्याकडे वळती करावेत, कामगार व कर्मचाऱ्यांच्या हक्कांचा संकोच करणारे कायदे मागे घ्यावेत, सरकारी क्षेत्रातील आस्थापनांचे अविवेकी खाजगीकरण थांबवावे, राज्यातील लाखो रिक्त पदे तातडीने भरावीत, सर्व कर्मचाऱ्यांच्या हिताची जुनी पेन्शन योजनाच लागू करावी, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी आणि अनुज्ञेय आर्थिक मदत तात्काळ द्यावी, सर्वांचे मोफत लसीकरण करावे आदी प्रलंबित मागण्यांसाठी ही निदर्शने करण्यात आली.आंदोलनात निवासी नायब तहसिलदार अशोक पाटील, लखन खाडे, अमित पाटील, मनिषा निकम, सुरेश बारामती, प्राजक्ता पाटील, रमेश कवठणकर आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारkolhapurकोल्हापूर