शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

संशोधनामुळेच आजच्या युगात प्रगती : विनय सहस्त्रबुध्दे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:24 IST

कुरुंदवाड : ज्ञानाच्या नव्या युगात आपल्याला अभ्यास, संशोधन, अध्ययन याचा आधार घेतल्याशिवाय प्रगती करता येणार नाही. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अटल ...

कुरुंदवाड : ज्ञानाच्या नव्या युगात आपल्याला अभ्यास, संशोधन, अध्ययन याचा आधार घेतल्याशिवाय प्रगती करता येणार नाही. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये अटल टिंकरिंग लॅब उद्याच्या पिढ्या घडवून नेण्यासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे, असे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.

येथील सीताबाई पटवर्धन हायस्कूलमधील अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सहस्त्रबुद्धे बोलत होते. अध्यक्षस्थानी अ‍ॅड. मुकुंदराव अर्जुनवाडकर होते. उद्योजक बन्सी ओस्तवाल यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी खासदार सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते विद्यालयातील टिंकरींग लॅबचे उद्घाटन करण्यात आले. अ‍ॅड. अर्जुनवाडकर म्हणाले, शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसाठी कधीही तडजोड केली नाही. समाजातील गोरगरीब व उपेक्षित मुलांना शिक्षण देण्याचे पवित्र कार्य संस्था करत आहे. यावेळी डॉ. सी. डी. काणे यांनी मनोगत व्यक्त केले.

स्वागत संस्थेचे सचिव प्रा. एम. डी. पुजारी यांनी केले तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष प्रा. शरद पराडकर यांनी केले. कार्यक्रमाला अंजली कुलकर्णी, अनिल भुजुगडे, देवराज मगदूम, श्रीकांत पटवर्धन, विजय जमदग्नी, तातोबा शहापुरे, राहुल पागे, श्रद्धा कुलकर्णी, सुरेश शेट्टी, पांडुरंग माने, प्रदीप पाटील, नगरसेवक उदय डांगे, प्रसाद कुलकर्णी, सुभाष कोळेकर, विजय कुलकर्णी उपस्थित होते. सूत्रसंचालन विश्वास पाटील यांनी केले तर डॉ. डी. पी. कुलकर्णी यांनी आभार मानले.

फोटो - २२०१२०२१-जेएवाय-०२

फोटो ओळ - कुरुंदवाड येथील एस. पी. हायस्कूलमधील अटल टिंकरिंग लॅबच्या उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी मार्गदर्शन केले.