शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

सभासदांच्या पाठबळावरच संस्थेची प्रगती :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:45 IST

जयसिंगपूर : साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने स्वच्छ व पारदर्शक कारभार करून सभासदांची विश्वासार्हता जपली आहे. संस्थेचे पारदर्शी कामकाज ...

जयसिंगपूर : साने गुरुजी प्राथमिक शिक्षक पतसंस्थेने स्वच्छ व पारदर्शक कारभार करून सभासदांची विश्वासार्हता जपली आहे. संस्थेचे पारदर्शी कामकाज पाहता, सर्व सभासद व ग्राहक यांच्या पाठबळ आणि विश्वासावरच संस्था प्रगतिपथावर आहे. संस्थेने लेखापरीक्षणाचा अ वर्ग मिळविला असून, आर्थिक वर्षात ४० लाख ५ हजार इतका नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद मजलेकर यांनी दिली.

साने गुरुजी प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची २७ वी वार्षिक सभा कोरोनाचे नियम पाळून पार पडली. यावेळी दोन सेफ डिपॉझिट लॉकरचे उद्घाटन संचालक राजगोंडा हुलिकिरे व संपत काळी यांच्या हस्ते झाले.

यावेळी रविकुमार पाटील, दिलीप पाटील, सुनील एडके, मनोज रणदिवे, संतोष जुगळे, विलास तोडकर, सुरेश पाटील, शिवाजी ठोंबरे, डॉ. शंकर कुंभार, विजय भोसले, रियाज बाणदार, महंमदहनीफ मुल्ला, सागर खोत, प्रिया कोले, अंजना ढेपे यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे उपाध्यक्ष मधुकर काळेल यांनी स्वागत केले. मनीषा पाटील यांनी विषयवाचन केले. सुरेखा कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. सभेस संचालक व सभासद उपस्थित होते. राजगोंडा हुलिकिरे यांनी आभार मानले.

फोटो - १२०३२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे साने गुरुजी शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सभेत अरविंद मजलेकर यांनी मार्गदर्शन केले.