प्राचार्य पी.बी.पाटील यांचे कार्य प्रेरणादायी : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST2021-04-13T04:23:27+5:302021-04-13T04:23:27+5:30

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील 'पाराशर' चे प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी प्राचार्य अभयकुमार साळुंखे बोलत ...

Principal PB Patil's work is inspiring: Principal Abhay Kumar Salunkhe | प्राचार्य पी.बी.पाटील यांचे कार्य प्रेरणादायी : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

प्राचार्य पी.बी.पाटील यांचे कार्य प्रेरणादायी : प्राचार्य अभयकुमार साळुंखे

नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील 'पाराशर' चे प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी प्राचार्य अभयकुमार साळुंखे बोलत होते.

डॉ.नामदेव पाटील, बी.जी.करवडे, प्रभारी पर्यवेक्षक एम. बी. कुरुंदवाडे, अमित पाटील, क्रांती कांबळे, प्राचार्य पी. बी.पाटील यांची भाषणे झाली.

संस्थेचे माजी सचिव प्रा. वाय. बी. पाटील, आजीव सेवक प्रा.एस.वाय. काटे, नवे पारगावचे सरपंच प्रदीप देशमुख, पाराशर विकास संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे, अंबपचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी : 'पाराशर' चे प्राचार्य पी. बी. पाटील यांचा सत्कार करताना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे तर पद्मा पाटील यांचा सत्कार करताना सविता पाटील.

Web Title: Principal PB Patil's work is inspiring: Principal Abhay Kumar Salunkhe