शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
5
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
6
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
7
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
8
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
9
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
10
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
11
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
12
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
13
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
14
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
15
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
16
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
17
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
18
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
19
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
20
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
Daily Top 2Weekly Top 5

गोकुळच्या अध्यक्षांनी घेतली राज्यमंत्री यड्रावकर, गणपतराव पाटील यांची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:23 IST

दरम्यान, गोकुळचे पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्याने अपेक्षेपक्षा आम्हाला भरघोस मतदान दिले आहे, असे म्हणून आभार मानले. यावेळी सर्जेराव ...

दरम्यान, गोकुळचे पाटील म्हणाले, शिरोळ तालुक्याने अपेक्षेपक्षा आम्हाला भरघोस मतदान दिले आहे, असे म्हणून आभार मानले.

यावेळी सर्जेराव शिंदे, नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, शेखर पाटील, महेंद्र बागी, विजय पाटील, दरगू गावडे, नितीन बागे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

चौकट..अन् हशा पिकला

भेटीदरम्यान शिरोळ तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी, आता गोकुळ दिलंय साहेब, आमचं दूध वारणेला आहे. गोकुळला देऊ, असे म्हणताच अध्यक्ष विश्वास पाटील यांनी लगेचच कोरेही आमचेच आहेत, असे मिश्किल टिप्पणी केली, यामुळे उपस्थितांमध्ये हशा पिकला .

फोटो ओळ : शिरोळ येथे गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांचा गौरव करण्यात आला. यावेळी दत्तचे अध्यक्ष गणपतराव पाटील, सर्जेराव शिंदे, शेखर पाटील, दरगू गावडे उपस्थित होते.