शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

ग्लासगो येथील वेटलिफ्ंिटग स्पर्धेत कांस्य पदक मिळविलेल्या खेळाडूंना घडविणारे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचा जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करावा,

By admin | Updated: August 3, 2014 22:43 IST

केंद्र शासनाचा गुरु द्रोणाचार्य व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळावा

कुरुंदवाड : येथील पालिकेला १६ कोटी रुपये इतका निधी देणारे गृहराज्यमंत्रीसतेज पाटील यांना राष्ट्रीय नेत्यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा नागरी सत्कार, ग्लासगो येथील वेटलिफ्ंिटग स्पर्धेत कांस्य पदक मिळविलेल्या खेळाडूंना घडविणारे प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचा जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करावा, केंद्र शासनाचा गुरु द्रोणाचार्य व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळावा, असा ठराव येथील पालिकेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी सभेपुढील दहा विषयांना मंजुरी देण्यात आली.येथील पालिकेत आज, शुक्रवारी नगराध्यक्ष संजय खोत यांनी विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्वसाधारण सभा बोलाविली होती. सभेच्या सुरुवातीला पाणीपुरवठा सभापती माधुरी सावगावे यांनी हर्क्युलस जीमचे वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रदीप पाटील यांचा जिल्हास्तरीय क्रीडा प्रशिक्षक म्हणून समाविष्ट करून त्यांना केंद्र शासनाचा गुरु द्रोणाचार्य व महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार मिळावा, असा ठराव मांडला. तर रामचंद्र डांगे यांनी सतेज पाटील यांच्या नागरी सत्काराच्या आयोजनाचा ठराव मांडला. या दोन्ही ठरावाला विरोधी पक्ष नेते गणपतराव पोमाजे, दादासो पाटील यांच्यासह सर्वांनीच संमती दिली. यानंतर उपनगराध्यक्ष सुरेश कडाळे यांनी माळीन गावातील दुर्दैवी घटनेत मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला. यळ्ळूर येथे मराठी भाषिकांवरील अन्यायाच्या निषेधाचा ठराव दादासो पाटील यांनी मांडला.यावेळी मुख्याधिकारी अतुल पाटील, बांधकाम सभापती वैभव उगळे, विलास उगळे, रजिया पठाण, बाबासो भबिरे, त्रिशला पाटील, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)