शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

शहरात ९० व्या स्वच्छता अभियनात दीड टन कचरा उठाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:21 IST

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये दीड टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९० वा रविवार असून, ...

कोल्हापूर : शहरामध्ये झालेल्या महास्वच्छता अभियानामध्ये दीड टन कचरा व प्लास्टिक गोळा करण्यात आला. मोहिमेचा ९० वा रविवार असून, सामाजिक संघटना, शालेय विद्यार्थी, एनएसएसचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली.

टेंबलाईवाडी उड्डाण पूल परिसर, जैन बोर्डिंग ते खानविलकर पेट्रोलपंप, दसरा चौक ते तलवार चौक ते तांबट कमान, गजानन महाराज नगर ते क्रीडा संकुल रोड, पंचगंगा घाट व स्मशानभूमी परिसर, शुगरमिल चौक ते शिये टोल नाका परिसर येथील परिसर चकचकीत केला. स्वरा फौंडेशनच्यावतीने पंचगंगा नदी घाट व परिसर येथे स्वच्छतासह वृक्षारोपण केले.

चौकट

बलचमूने केले वृक्षारोपण

वृक्षप्रेमी संस्थेच्या दोन टीमद्वारे सानेगुरुजी वसाहत राजोपाध्येनगर येथे लहान मुलांच्या हस्ते वृक्षारोपण केले. रुईकर कॉलनी येथील त्रिकोणी बाग स्वच्छता करून वृक्षारोपण केेले. यावेळी स्थानिक नागरिकांना पर्यावरणीय प्रबोधन केले. यावेळी वृक्षप्रेमी वेल्फेअर ऑर्गनायझेशन संस्थेचे सतीश कोरडे, भालचंद्र गोखले, उदयसिंह जाधव, परितोष उरकुडे, साजिद शेख, विश्वेश चव्हाण आदी उपस्थित होते.

महापालिकेची यंत्रणा

४ जेसीबी, ७ डंपर, ६ आरसी गाड्या, ३ औषध फवारणी, २ ट्रॅक्टर ट्रॉली व २ पाणी टँकर, १३० कर्मचारी.

फोटो : १७०१२०२१ केएमसी स्वच्छता न्यूज १

ओळी : कोल्हापुरात रविवारी महापालिकेच्यावतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यावेळी सामाजिक संघटनांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला.

फोटो : १७०१२०२१ केएमसी स्वच्छता न्यूज २

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनीही हातात झाडू घेऊन स्वच्छता केली.

फोटो : १७०१२०२१ केएमसी स्वच्छता न्यूज ३

ओळी : कोल्हापूर महापालिकेच्या स्वच्छता मोहिमेसोबत वृक्षारोपण मोहीमही राबविण्यात आली.