शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे परतफेडीस महिन्याचा अवधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा केला जातो. मात्र, पीककर्ज परतफेडीची मुदत ही जूनअखेर असते. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. प्रोत्साहनपर व्याज सवलतीमुळे विकास संस्था व बँकांची वसुली चांगली होते.

मात्र, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी व साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप उसाची एफआरपी मिळाली नाही. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता विकास संस्था व बँकांच्या वसुलीवर परिणाम झाला आहे. यासाठी पीककर्ज परतफेड करण्यासाठी जुलै २०२१ अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वाढीव मुदतीत पकी कर्जाची परतफेड करणारे शेतकरी सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असणार आहेत.