शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
4
"जर चिराग पासवानसोबत माझं अफेअर असतं तर आतापर्यंत...!" कंगना रणौत बिनधास्तच बोलली
5
अमेरिकेला हवं होतं 'या' देशाच्या आकाशावर नियंत्रण! पण भारतीय माध्यमांनी जगासमोर आणलं सत्य
6
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
7
Shocking: "मला जगायचं नाही, दोन्ही मुलांना विष दिलंय आणि मीही घेतलंय", पत्नीचा पतीला शेवटचा फोन!
8
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
9
Video: भन्नाट जुगाड! एका वेळी जास्त विटा उचलण्यासाठी मजुराने लढवली शक्कल, इंजिनियर्सही हैराण
10
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
11
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
12
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
13
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
14
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
15
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
16
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
17
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
18
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
19
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
20
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 13:16 IST

Agriculture Sector Kolhapur : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे परतफेडीस महिन्याचा अवधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देपीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ राज्य सरकारचा निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा मिळणार

कोल्हापूर : राज्यातील शेतकऱ्यांना पीककर्ज परतफेडीस जुलैअखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे परतफेडीस महिन्याचा अवधी मिळणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व व्यापारी बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीककर्ज पुरवठा केला जातो. मात्र, पीककर्ज परतफेडीची मुदत ही जूनअखेर असते. या मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळतो. प्रोत्साहनपर व्याज सवलतीमुळे विकास संस्था व बँकांची वसुली चांगली होते.मात्र, राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे २०२१ मध्ये उद्भवलेल्या परिस्थितीमुळे लागू केलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत शेतकऱ्यांना शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेत निर्माण झालेल्या अडचणी व साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अद्याप उसाची एफआरपी मिळाली नाही. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता विकास संस्था व बँकांच्या वसुलीवर परिणाम झाला आहे.

यासाठी पीककर्ज परतफेड करण्यासाठी जुलै २०२१ अखेर मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या वाढीव मुदतीत पकी कर्जाची परतफेड करणारे शेतकरी सरकारच्या डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असणार आहेत.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीkolhapurकोल्हापूर