दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ...
Kolhapur Flood : शरद सहकारी साखर कारखाना, पद्माराजे हायस्कूल शिरोळ या ठिकाणी वास्तव्यासाठी असलेल्या पूरग्रस्तांची भेट घेऊन विचारपूस केली, आणि आम्ही आपल्या पाठीशी आहोत असे सांगितले. ...
कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, शिरोळ येथील पूरग्रस्तांना मदतीचा अपवाद वगळता जिल्ह्यातील अन्य दुर्गम भागातील पूरबाधित गावातील पुरग्रस्तांना शासकीय व अन्य कोणत्याही स्वयंसेवी संस्थांचा कोणताही मदतीचा हात पुढे आला नाही. ...
आधी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा स्लेफी व्हिडिओ आणि पूरग्रस्तांना पुरविण्यात येणाऱ्या या मदत पॅकेटवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार सुरेश हाळवणकर यांचे फोटो यामुळे सरकार विरोधात मोठी नाराजी पहायला मिळत आहे. ...