भारत पाटील पंचायत समिती पन्हाळ्याच्या सर्वच अधिकारी व पदाधिकारी यांच्या परिश्रमामुळे २००० स्वयंसहाय्यता महिला बचत गटांचा टप्पा आम्ही अल्पकाळातच ... ...
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील मध्यवर्ती हुडा चौकात धारदार शस्त्राने व दगडाने ठेचून तरुणाचा खून करण्यात आला. ऋषिकेश उर्फ चेअरमन अशोक कांबळे (वय २२, रा. गडमुडशिंगी) असे मृताचे नाव आहे. सोमवारी गणेश आगमनादिवशी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. ...
महापुरामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील शेती, उद्योगधंदे, शेतीपूरक व्यवसाय, लघुउद्योग, शेतमजूर अशा अनेक घटकांचे नुकसान झाले आहे. शासकीय यंत्रणा ही विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याने पूरग्रस्तांना मदत न मिळण्याची चिन्हे आहेत. ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या अंतिम मतदारयादीत चंदगड, राधानगरी व हातकणंगले मतदारसंघांतील मतदान पूर्वीपेक्षा काही हजारांनी घटल्याचे चित्र आहे. ...
कोल्हापूर येथील विमानतळावरील एक महत्त्वाची सुविधा असणाऱ्या नाईट लँडिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हे काम पूर्ण होणार आहे. नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर येथील विमानसेवेला अधिक गती मिळणार आहे. कोल्हापूर वि ...
कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायाचे आमीष दाखवून शेतकऱ्यांची सुमारे चार कोटींची फसवणूक करणाऱ्या महारयत अॅग्रो कंपनीची दोन बँक खाती पोलिसांनी सील केली. दोन खात्यांवरील सुमारे एक कोटी रुपांची रक्कम गोठवली असून, अन्य खात्यांचीही तपासणी सुरू आहे. ...
पंचगंगा नदीच्या पुराच्या पाण्यामुळे बापट कॅम्पमध्ये गणेशमूर्तींचे व्यावसायिक चांगलेच अडचणीत आला होता. याही परिस्थितीवर मात करत बापट कॅम्प येथील कुंभारबांधवांनी महापुराच्या संकटावर मात करून अल्पावधीतच भाविकांना सुमारे वीस हजारांहून अधिक घरगुती व मंडळा ...
राज्य सहकारी बॅँक घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आमच्यावर जी कलमे लावून गुन्हे दाखल केले होते, ती कलमे सर्वोच्च न्यायालयाने रद्द केली. कायद्यास अधीन राहून चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती राज्य सहकारी बॅँकेचे माजी संचालक आमदार हसन मुश्रीफ या ...