त्रासदायक ठरत असल्याचे स्पष्ट करत कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरण रद्द करण्याचा निर्धार विविध ४० गावांनी केला. आता प्राधिकरण नकोच असं ‘आमचं ठरलंय’. आमचा उद्रेक होण्याची वाट सरकारने पाहू नये, असा इशारा या गावांमधील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि ...
प्राधिकरणांतर्गत बांधकाम परवाना, विकास, निधी उपलब्धता, आदींबाबत राज्य सरकारने केवळ मोठी आश्वासने दिली; मात्र त्याची पूर्तता केली नसल्याने गावांमधील नागरिकांना त्रास होत आहे. लोकभावना लक्षात घेऊन सरकार, शासनाने प्राधिकरण रद्द करावे, अन्यथा विधानसभा नि ...
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीद्वारे दिले जाणारे सन २०१९-२० सालातील ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार, ‘विशेष पुरस्कार’ तसेच ‘आदर्श ... ...
पाचवीतून सहावीत जाताना वर्गशिक्षकांनी गणित कच्चे असल्याचे वडिलांना बोलावून सांगितले आणि माझ्या आयुष्याला कलाटणीच मिळाली...’ प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टीव्हन अल्वारिस शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करीत होते. ...
जीवन कधीही थांबत नाही आणि मेहनतीशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, ही शिकवण सुरेंद्र यांनी मला दिली; जी मी कधीच विसरू शकत नाही....’ आपल्या शिक्षकांविषयी कोल्हापूरच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आपल्या भावना व्यक्त करीत होते. ...
शिक्षणाची अभिरुची वाढल्याने इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस)मध्ये मी पोलीस अधीक्षक झालो....’ हा अनुभव सांगताना पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त करीत होते. ...
देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी उत्तम काम करण्याची प्रेरणा देत राहते. ही जाणीव माझ्या सर्व गुरुंची देण असल्याचे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले. ...
दृक्-श्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांचा अध्ययनातील रस वाढतो , हीच गोष्ट लक्षात घेऊन सदर बाजार येथील राजर्षी छत्रपती शाहू कॉलेजच्या वतीने महाविद्यालयात ‘मूव्ही क्लब’ची स्थापना केली आहे. क्लबच्या माध्यमातून चित्रपटाद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाचे ...