: कोल्हापूर शहरात रिपरिप असली तरी डोंगरी तालुक्यासह धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस बरसत आहे. गगनबावड्यात अतिवृष्टी झाली असून राधानगरी धरणाचे पाच दरवाजे खुले झाले आहेत. त्यातून ८५४० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सर्वच धरणे ओसंडून वाहत असून, विसर्ग ...
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली. ऋतुराज पाटील हे विधानसभेचे उमेदवार असतील आणि ते कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून लढणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी गटाच्या मेळाव्यात गुरुवारी सांगितल ...
माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी पक्षाचा अचानक राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार सतेज पाटील यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे ...
मुंबईसह रायगड ,ठाणे, आदी ठिकाणी सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मुंबईकडून येणारी सह्याद्री एक्सप्रेस रद्द करण्यात आली; तर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या महालक्ष्मी व कोयना एक्सप्रेस या रेल्वेगाड्या केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशास ...
रथयात्रा, बग्गी, पारंपरिक वाद्यपथक, भक्तिगीते आणि जैन बांधवांच्या उपस्थितीत पर्यूषण पर्व सांगता उत्सवानिमित्त बुधवारी रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. गुजरीतील श्री संभवनाथ जैन मंदिर, श्री वासूपूज्य, लक्ष्मीपुरीतील श्री मुनिसुव्रत, शाहूपुरीतील श्री शांत ...
बुधवारपर्यंत २३० अर्ज दाखल झाले असून, फसवणुकीचा आकडा सात कोटींपर्यंत गेला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी आहे, अभ्यासपूर्वक व भक्कम पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम यांनी दिली. ...
कोण कुठेही गेले, तरी त्याची फारशी चिंता करण्याचे काम नाही. सामान्य जनता अजूनही आपल्यासोबत आहे; त्यामुळे जिल्ह्यातील १0 जागांवर ताकदीने लढत देण्याचा निर्धार बुधवारी येथे झालेल्या दोन्ही काँग्रेसच्या बैठकीत नेत्यांनी व्यक्त केला. ...
प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून मिळणारे कर्ज, त्याच्या जाचक अटी, परतफेड व वसुलीविषयी अनास्था अशा अनेक प्रश्नांचा गुुंता तयार झाला असताना, शासनाने मात्र योजनेचा प्रचार मात्र दमदार करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ प्रचार प्र्रसिद्धीपासून २१ लाखांचा निध ...