लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
विधानसभा निवडणुकीसाठी आज, सोमवारी सकाळी सात वाजल्यापासूनच नागरिकांनी मतदानासाठी रांगा लावल्या. सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी २0.५३ टक्के मतदान झाले होते. दरम्यान, कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील जवाहरनगर हायस्कूल येथील मतदान केंद्रातील एव्हीएम यंत्रात बिघ ...
रुस्तम-ए-हिंद, डबल ‘महाराष्ट्र केसरी’ दादू दत्तात्रय चौगुले यांचे रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास हृदयविकाराने निधन झाले. मृत्यूसमयी ते ७३ वर्षाचे होते. ...
हा दारूगोळा ते कोणाला देणार होते, त्याचा कशासाठी वापर केला जाणार होता, या संदर्भातील महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. ...
मुलींसोबत असलेल्या मुलाने त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांची बोरमाळ काढून घेतली. त्यानंतर तिघेही तेथून दुचाकीवरून निघून गेले. काही वेळानंतर निंबाळकर यांनी तोंडाला लावलेली चिकटपट्टी कशीबसी काढली. ...
या ठिकाणचा वस्त्रोद्योग पहिल्यांदाच एवढा डळमळीत झाला आहे. हजारो यंत्रमाग बंद पडले असून, आॅटोलूमची देखील कामे कमी झाली आहेत. नवी खाती सुरू होण्याचे प्रमाण अगदीच नगण्य आहे. ...
माझ्या दारात आलेला माणूस, कधीही त्याला काही मदत झाली नाही म्हणून रिकाम्या हाताने परत गेला नाही. सामान्य जनतेशी ‘श्रावणबाळ’ म्हणून असलेली नाळच पाचव्यांदा विजयाचा गुलाल लावेल, असा विश्वास कागलचे राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘लोकमत’ला द ...