कोल्हापूर शहरात खड्डे बुजविण्यासाठी पॅचवर्क करू नका, तर नवीन दर्जेदार रस्ते करा अन्यथा जनआंदोलन उभारू, असा इशारा कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाने गुरुवारी दिला. रस्ते तातडीने करण्याच्या मागणीचे निवेदन अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांना देण्यात आले. ...
कोल्हापूर : राष्ट्रवादीच्या महापौर माधवी गवंडी यांनी आज, शुक्रवारी झालेल्या महानगरपालिकेच्या सभेत आपला राजीनामा दिला आहे. त्यांच्यासोबत उपमहापौर भूपाल ... ...
शिवाजी विद्यापीठ ते मिलिटरी कॅँटीन रस्त्यावर भरधाव मोटारसायकलची समोरच्या कारला धडक बसून गंभीर जखमी झालेल्या दुसऱ्या तरुणाचा शुक्रवारी पहाटे उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. ...
‘लोकमत’द्वारे महाराष्ट्र, गोवा, दिल्लीपर्यंत कोल्हापूर, सांगलीतील महापुराच्या भीषण परिस्थितीची अचूक माहिती राज्यकर्ते आणि शासनापर्यंत सर्वांत आधी पोहोचविली. त्यामुळे पूरग्रस्तांना मोठी मदत झाली. या कामगिरीने ‘लोकमत’ची प्रतिष्ठा आणि सन्मान वाढला आहे, ...
‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. देवीचा प्रसाद देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महे ...
पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक आमदार मतदारसंघासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील एकत्रितपणे सुमारे ४२ हजार २०० जणांनी बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत मतदार म्हणून नावनोंदणी केली. नोंदणीचा अंतिम दिवस असल्याने प्रांत कार्यालयात पदवीधर आणि शिक्षकांनी गर्दी केली. ...
जेवण स्वादिष्ट बनविणारी हळद ही औषधी आणि आरोग्यासाठीदेखील लाभदायक ठरणारी आहे. ते लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठातील वनस्पतिशास्त्र विभागाने आरोग्यवर्धक, कुरकुमीनयुक्त, चघळता येणाºया हळदीच्या गोळीची (च्युएबल टॅबलेट्स) निर्मिती केली आहे; त्यासाठी या विभाग ...