कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीतील गूळ खरेदीदार व त्यांच्याकडील हमाल यांच्यात हमाली वाढीवरून सोमवारी झालेल्या बैठकीत जोरदार खडाजंगी उडाली. एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने तणाव निर्माण झाला. वाद वाढतच गेल्याने हमालांनी दुपारनंतरचे काम बंद केल्यान ...
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या वतीने राज्यातील प्राथमिक शाळांमधील २६ हजार २५0 विद्यार्थ्यांना जिल्ह्यांतर्गत आणि परराज्यामध्ये सहलीसाठी नेण्यात येणार आहे; त्यासाठी परिषदेने दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ...
जीवन मुक्ती सेवा संस्था (व्हाईट आर्मी)च्या वतीने १७ ते २९ नोव्हेंबर दरम्यान रत्नागिरीत आयोजित सैन्य भरतीमध्ये सहभागी होणाऱ्या तरुणांना मोफत अन्नछत्राची व्यवस्था केल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अशोक रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
कोल्हापूर ते गगनबावडा रस्त्यावर घरपण फाटा येथे विदेशी मद्याची वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडून सुमारे साडेदहा लाख किमतीचा मद्यसाठा जप्त केला. ...
कोल्हापूर शहरामध्ये डेंगूच्या रूग्णात पुन्हा वाढ होत आहे. खासगी रूग्णालयामध्ये डेंगूचे रूग्ण आढळून येत आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल ७00 पेक्षा जास्त रूग्णांना डेंगू झाला असून तिघांचा मृत्यु झाला आहे. महापालिकेकडून उपाय योजनेसाठी यंत्रणा कामाला लागली आ ...
पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस पक्षी, औषधे व साहित्य मिळाले. मात्र, नंतर ते मिळणे बंद झाले. शिवाय कंपनीने अंडी व पक्षी खरेदी बंद केली. याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल ...
बँकेतून कर्ज काढून ही बुलेट घेतली -आणि ही बुलेट त्यांना लकी लागली . त्यावेळी त्यांची शिरोली दुमाला गावचे उपसरपंचपदी निवड झाली . रयत संघ,इफको खत संघ कुंभी कासारी साखर कारखाना आदि क्षेत्रात यश मिळविले . घरची लक्ष्मी म्हणून बुलेट गाडी गेली ५० वर्ष जपून ...
थकीत रक्कमेवरील पंधरा टक्के प्रमाणे होणारे व्याज अंदाजे सात कोटी रुपये देणे बाकी आहे.या कारखान्याला एफ.आर.पी थकीत ठेवल्याने पुढील हंगामाचा गाळप परवाना देवु नये अशी साखर आयुक्ताकडे मागणी केली आहे.व जप्ती आदेशाची तहसिलदार यांनी तात्काळ अंमलबजावणी करावी ...
दक्षिणायनाच्या पहिल्या किरणोत्सवाच्या तिस-या दिवशी रविवारी, मावळतीची सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या मुखकमलांना स्पर्श करून डावीकडे लुप्त झाली. ...