एप्रिलमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीतील अतिकालिक भत्त्यापासून तालुक्यातील कर्मचारी अजूनही वंचितच आहेत. मुख्यालय असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मात्र आपला भत्ता काढून घेतला आहे. तालुक्यांना जवळपास पावणेदोन कोटींचा भत्ता मंजूर होऊनही ...
एक्सवन रेसिंग लीग ही अत्यंत वेगळ्या पातळीवरील रेसिंग स्पर्धा असून त्यात नरेन कार्तिकेयन, मलेशियन चालक लेक्स यंग, चीनचे फ्रांकी छिंग, एफ वन रेसर टोनी लुईझ, निकी लाडा आणि मतीस अशा दिग्गज रेसरना तोडीस तोड टक्कर देत आम्ही लीगमधील पुढील फेरीत बाजी मारण्या ...
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांच्या पालखीचे कोल्हापुरातील भाविकांच्या घरी भेटी देण्यात आल्या. पुढील दोन दिवस ही पालखी शहरात फिरणार असून, पुढे वाशीसाठी प्रस्थान होणार आहे. ...
प्राधिकरण करणार की थांबविणार ते एकदाच काय ते ठरवा; नाही तर कार्यालयालाच टाळे ठोकू, असा निर्वाणीचा इशारा काँग्रेसने दिल्यानंतर आता येत्या १७ डिसेंबरला बैठक घेऊ, असे निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसो गलांडे जाहीर केले आहे. ...
सलग दोन जीएसटी विवरणपत्रे न भरणाऱ्या व्यावसायिकांना आता ई-वे बिल तयार करता येणार नाही. विवरणपत्र भरण्यास टाळाटाळ करणाऱ्यांना व करचुकवेगिरीला चाप बसविण्यासाठी अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी १ डिसेंबरपासून सुरू झाली आहे. ...
१३ वर्षांच्या अल्पवयीन शाळकरी मुलीशी अश्लिल चाळे केल्याचे दोषारोपपत्र सिद्ध झाल्याने बसचालक शशिकांत रामचंद्र चौगुले (वय ५३, रा. हालोंडी, ता. हातकणंगले) याला तीन वर्षे व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आर. पाटील यांनी ...
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी कांद्याने उच्चांक गाठला. घाऊक बाजारात प्रतिक्विंटल ११ हजार रुपये कांद्याला दर मिळाला असून, गेल्या वर्षभरातील हा विक्रमी दर आहे. पाच हजार पिशव्यांची आवक झाली असून, सरासरी दर प्रतिक्विंटल ४५०० रुपये राहिला. ...
विद्यार्थ्यांनी आयुष्यात काही निश्चित ध्येयधोरणे आखणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन करून समाज हा काहीतरी वेगळे करू पाहणाऱ्या लोकांच्या पाठीशी नेहमी उभा राहतो. माझ्या एव्हरेस्ट मोहिमेसाठीही समाजाने बळ द्यावे, असे आवाहन कस्तुरी सावेकर हिने केले. ...
कोल्हापूर येथील सेव्हन सेकंद कलेक्टिव्हने निर्मिती केलेल्या ‘नाऊ युवर होम’ आणि ‘अडगळ’ या दोन लघुपटांना दोन वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांत पुरस्कार मिळाला आहे. या दोन्ही लघुपटांचे दिग्दर्शन कोल्हापूरचा युवा कलाकार प्रसाद महेकर याने, तर छा ...