अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या राजकारणाची पातळी आता कुटुंबांतील मुलींना अत्यंत घाणेरड्या आणि अश्लील भाषेत पत्र पाठविण्यापर्यंत पोहोचली आहे. या राजकारणाशी काडीचाही संबंध नसताना महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्या मुलीला वडिलांबाबत ...
लाखोंच्या बक्षिसांची लयलूट, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, उत्कृष्ट नियोजन, आदी वैशिष्ट्ये असणारी ‘लोकमत महामॅरेथॉन’ कोल्हापूरची नव्हे, तर पश्चिम महाराष्ट्राची एक नवी ओळख बनली आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा अनुभव आरोग्यदायी, आनंददायक आहे. ...
कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असून, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रमुख नेत्यांची यासाठी बैठक बोलावली आहे. यामध्ये प्राथमिक रणनीती ठरविण्यात येईल. ...
केंद्र सरकारने मंजूर केलेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक २०१९ (कॅब) हे जातीयतेने प्रेरित असून एका समाजाला लक्ष्य करण्याचे काम झाले आहे. हे विधेयक संविधानविरोधी आहे; त्यामुळे त्याला आमचा विरोध आहे, असे सांगून जमाअत-ए-इस्लामी हिंद संघटनेतर्फे शुक्रवारी जि ...
कोल्हापूर जिल्हा उपनिबंधकांनी गुरुवारी (दि. १२) कारवाई केलेल्या खासगी सावकारांपैकी काहींची शुक्रवारी कसून चौकशी करण्यात आली. रूपेश सुर्वे यांची चौकशी पूर्ण झाली असून आज, शनिवार व सोमवारी (दि. १६) उर्वरित लोकांची चौकशी करून अंतिम अहवाल तयार करण्यात ये ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, टिष्ट्वटर अशा डिजिटल माध्यमांत प्रवेश केला आहे. या माध्यमांतून मराठी चित्रपटांचे हक्क विकून देण्याचा तसेच दर्जेदार चित्रपट निर्मिती व मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी प्रयत्न करणार ...
पूरग्रस्त भागातील विद्युत रोहित्रे (ट्रान्स्फॉर्मर) दुरुस्ती व विद्युत खांब उभारण्याचे काम २० डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला. यावेळी ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी बहुतांश काम पूर्ण झाले अस ...
नागरिकत्व पडताळणी, रामजन्मभूमी खटला, गोवंश, काश्मीरमधील कलम ३७० या देश ढवळून काढणाऱ्या घटना घडत असताना, निधर्मीवादाचे खंदे पुरस्कर्ते असलेल्या हमीद दलवाई यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. आजच्या या संकटकाळात त्यांच्या निधर्मी विचारांच्या पुनरुज्जीवनाच ...
या कायद्याच्या आधारे भारतीय संविधानावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच काळ्या फिती बांधून या विधेयकाचा निषेध नोंदविला. ...