चर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद मर्यादित साधने, मनुष्यबळाच्या जोरावर कमी कालावधीत कोल्हापूर विमानतळाला देशाच्या विमानक्षेत्राच्या नकाशावर आणण्यात यश आले आहे. सर्वांचे सहकार्य आणि पाठबळावर विमानतळाचा विकास करण्याचे माझे ध्येय आहे. - कमलकुमार कटारिया ...
कोल्हापूरसह दक्षिण महाराष्ट्रातील तिन्ही जिल्ह्यांत सहकारी चळवळ आणि सहकारी संस्थांचे जाळे आहे. या जाळ्यातच सावकारी फासात असंख्य लोक अडकले आहेत. दुभंगलेल्या समाजाचा गैरफायदा घेऊन विनाकष्टाने गुंडगिरीच्या जोरावर पैसा कमावणाऱ्याला आता रोखलेच पाहिजे. त्य ...
जाती धर्माच्या नावावर केवळ भारतातच नव्हे तर जगभरात संकुचितपणा वाढत चालला आहे. देशाच्या एकात्मतेच्या दृष्टीने ही अत्यंत धोकादायक बाब आहे, अशी चिंता निवृत्त न्यायमुर्ती हेमंत गोखले यांनी व्यक्त केली. ...
फोर्ड कॉर्नर येथील जुना पेट्रोल पंप येथे आर. सी. सी. चॅनल करण्याचे काम पूर्ण झाले असून शनिवारपासून रस्ता खुला करण्यात आला आहे. रस्ता बंद असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होत होती. तसेच परिसरातील व्यावसायिकांना फटका बसत होता. सव्वा महिन्यानंतर हा रस्ता पूर् ...
जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करुन शहर स्वछ, सुंदर आणि हरित करुया. यासाठी लोकसहभाग आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे केले. ...
उद्यमनगर येथील बिग बझार शुक्रवारी महापालिकेच्या घरफाळा विभागाने सील केला. दोन कोटी ५६ लाखांचा घरफाळा थकीत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, बिग बझार यापूर्वीच नूतनीकरणाच्या नावाखाली बंद केला आहे. दोन कोटींची थकबाकी असताना महापालिकेने इतके ...
शिवाजी विद्यापीठाची बदनामी होत असताना प्रश्न टाळणे, नाकारणे म्हणजे ‘कुलगुरूंचा पळपुटेपणा’ अशी भावना सदस्यांंमध्ये निर्माण होईल, असा उल्लेख विद्यापीठ शिक्षक संघाचे (सुटा) सदस्य नीळकंठ खंदारे यांनी केल्यावरून अधिसभेत शुक्रवारी जोरदार वादावादी झाली. या ...