मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान भरणेनाका येथील जंक्शनवर निर्माण होणारी वाहतुकीची संभाव्य अडचण दूर करण्याच्या दृष्टीने या ठिकाणी भुयारी मार्ग तयार करण्यात येत आहे. महामार्ग चौपदरीकरणाचा ठेका घेतलेल्या कल्याण इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने भुयारी ...
सकारात्मक विचाराने जनसेवा, लोककल्याणाचे ध्येय ठरवा. त्यानुसार दृष्टिकोन बाळगा. ध्येय साधण्याबाबत मेहनत करून आत्मविश्वासाने स्पर्धा परीक्षा दिल्यास निश्चितपणे यश मिळेल. केवळ रोजी-रोटीसाठी नव्हे, तर जनतेचा सेवक होण्याचे ध्येय ठेवून केंद्र अथवा राज्याच् ...
रिक्षामामा आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य आहेत. रिक्षातून विद्यार्थी वाहतूक आमच्या सोईची आहे. ती बंद झाली तर आम्ही प्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, अशी भावना पालकांनी व्यक्त केली. आॅटोरिक्षा विद्यार्थी वाहतूकप्रश्नी रविवारी जिल्हा काँग्रेस भवन ...
टक्केवारी व्याजाने कर्जपुरवठा करून तिपटीने व्याज वसूल करणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे १०० पेक्षा जास्त खासगी सावकारांविरोधात पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास संबंधित सावकारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्थानिक गुन ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकमेकांवर धावून जाणे, निकाल भिरकावणे, दमदाटी, दडपशाही, घेराव, प्रचंड वादावादीच्या वातावरणात आणि एकाही विकासकामाच्या मुद्द्यांवर चर्चा न होता ‘सर्व विषय मंजूर’ म्हणत रविवारी गुंडाळण्यात आली. ...
कोल्हापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप), कोल्हापूर शाखेकडून कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून रविवारी ... ...