नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
‘स्वच्छता दर्पण’ या स्पर्धेमध्ये भारतामधील अव्वल १0 जिल्ह्यांमध्ये कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. रविवार (दि. १२) दिल्ली येथे होणाऱ्या कार्यशाळेमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेचाही गौरव करण्यात येणार आहे. ...
पत्रकारांचा गृहनिर्माण प्रकल्प मार्गी लावणार असल्याची ग्वाही गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी येथे दिली. शाहू स्मारक भवनात कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित ‘उत्कृष्ट पत्रकार व कॅमेरामन पुरस्कार’ वितरण समारंभाप्रसंगी ते ...
गुडघे, सांधे रोपणासाठी अत्यावश्यक असणारी लॅमिनर एअर फ्लो मशिन लवकरच सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये दाखल होणार आहे. तसेच ४ डी सोनोग्राफी स्कॅन मशिनही आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या दोन्ही मशिनसाठी २५ लाखांची आवश्यकता असून एक सामाजिक संस्थेने निधी दे ...
कोल्हापूर : लोकमत महामॅरेथॉनच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही आवर्जून भल्या पहाटे पोलीस मैदानावर धाव घेतली. या सर्वांनीच उपस्थित ... ...
अतिरिक्त कामगार भरतीमुळे साखर कारखाने आर्थिक अरिष्टात सापडले असून, त्यावर अंकुश आणण्यासाठी गेली सहा वर्षे प्रलंबित असणाऱ्या स्टाफिंग पॅटर्नला गती आली आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यातील भूस्खलन, दरडी कोसळणे आदी आपत्तीबाबत प्राथम्याने ज्या ठिकाणी मनुष्य वस्ती आहे ती आणि रस्ते या विषयी महिन्याभरात सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि भू वैज्ञानिक ...